लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

मद्य विक्रीवरून रजनीकांत यांचा तामिळनाडूला इशारा - Marathi News | Rajinikanth warns Tamil Nadu over liquor sales | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मद्य विक्रीवरून रजनीकांत यांचा तामिळनाडूला इशारा

राज्यातील मद्याची दुकाने बंद करण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला असून, त्याला स्थगिती द्यावी, अशी याचिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर दुस-या दिवशी रजनीकांत यांनी हा इशारा दिला. ...

CoronaVirus News: चेन्नईतल्या त्या मॅनेजरनं कोरोनाचं 'औषध' स्वत:वरच टेस्ट केलं अन् पुढे आक्रितच घडलं - Marathi News | CoronaVirus: Chennai manager tests Corona medicine on self and dies shortly after mac | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: चेन्नईतल्या त्या मॅनेजरनं कोरोनाचं 'औषध' स्वत:वरच टेस्ट केलं अन् पुढे आक्रितच घडलं

घराच्या ओढीनं निघाले, 'ते' 978 तरुण; ४८ दिवसांचा हुंदका...चालत्या रेल्वेत विरला...! - Marathi News | * 48-day-old hundka * * Rare on the moving train! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घराच्या ओढीनं निघाले, 'ते' 978 तरुण; ४८ दिवसांचा हुंदका...चालत्या रेल्वेत विरला...!

सोलापूर जिल्ह्यातील परप्रांतीय तामिळनाडूकडे रवाना; खास रेल्वेची व्यवस्था, सोलापूरकरांचे मानले आभार ...

दुर्घटनांचा दिवस : एकाच दिवसात तीन भयंकर घटना; आंध्र, छत्तीसगडनंतर, आता तामिळनाडूत बॉयलरचा स्फोट - Marathi News | blast in a boiler at neyveli lignite corporation ltd in tamil nadu several persons injured sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्घटनांचा दिवस : एकाच दिवसात तीन भयंकर घटना; आंध्र, छत्तीसगडनंतर, आता तामिळनाडूत बॉयलरचा स्फोट

घटनेनंतर प्‍लांटमधून धुराचे लोळ निघताना दिसले. घटना घडताच एनएलसी इंडिया लिमिटेडचे मदत आणि बचाव कार्य करणारे चमू घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.  ...

CoronaVirus News : कोरोनाचा फटका! ...तर देशात भासू शकते मिठाची कमतरता - Marathi News | CoronaVirus Marathi News salt shortage ahead manufacturers predict shortfall SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचा फटका! ...तर देशात भासू शकते मिठाची कमतरता

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अनेक उद्योगांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. लॉकडाऊन अशाच पद्धतीने वाढत राहिला तर येणाऱ्या काळात मीठाची कमतरता भासण्याची शक्यता आहे.  ...

CoronaVirus: 'त्या' राज्यातल्या वाढत्या संसर्गाची पंतप्रधानांना चिंता; थेट मुख्यमंत्र्यांना कॉल केला अन्... - Marathi News | PM calls Tamil Nadu cm Palaniswami after corona cases spurt suddenly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: 'त्या' राज्यातल्या वाढत्या संसर्गाची पंतप्रधानांना चिंता; थेट मुख्यमंत्र्यांना कॉल केला अन्...

राज्यामध्ये आणखी टेस्टिंग किट पाठवा; पलानीस्वामी यांची पंतप्रधानांकडे मागणी ...

Coronavirus : धोका वाढला! देशातील 'या' 10 जिल्ह्यांत कोरोनाचा कहर - Marathi News | Coronavirus 10 districts india worst covid19 hotsopts total cases 46 percent SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : धोका वाढला! देशातील 'या' 10 जिल्ह्यांत कोरोनाचा कहर

Coronavirus : देशातील 732 जिल्ह्यांमधील 406 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कमीत कमी एक रुग्ण समोर आला आहे. ...

CoronaVirus : दिल्लीत 63, यूपीतील 59, तर 'या' राज्यात तब्बल 91 टक्के कोरोनाबाधित तब्‍लिगी जमातशी संबंधित - Marathi News | 29 percent Corona cases are related to Nizamuddin Markaz and affected 23 States sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : दिल्लीत 63, यूपीतील 59, तर 'या' राज्यात तब्बल 91 टक्के कोरोनाबाधित तब्‍लिगी जमातशी संबंधित

अग्रवाल म्हणाले, तब्‍लिगी जमातशी संबंधित रुग्ण हे देशातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येनुसार टॉप 10 राज्यांमध्ये पाच राज्ये अशी आहेत, जेथे जमाती रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ...