लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

"...तर तामिळनाडू राज्याचे ८ खासदार कमी होऊ शकतात"; सीएम एमके स्टॅलिन यांचा खळबळजनक दावा - Marathi News | Tamil nadu CM mk stalin commented about state population and family policy planning and says then Tamil Nadu state may lose 8 MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर तामिळनाडू राज्याचे ८ खासदार कमी होऊ शकतात"; सीएम एमके स्टॅलिन यांचा खळबळजनक दावा

स्टॅलिन म्हणाले, "राज्यात लोकसंख्येवर आधारीत मतदारसंघांची पुनर्रचना (सीमांकन) झाल्यास राज्यातील लोकसभेच्या जागा कमी होऊ शकतात. परिणामी राज्याचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होईल. ...

राष्ट्रीय शिक्षण धोरणात हिंदी लादणार नाही: धर्मेंद्र प्रधान; तामिळनाडूचा दावा निराधार व राजकीय - Marathi News | hindi will not be imposed in the national education policy said dharmendra pradhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय शिक्षण धोरणात हिंदी लादणार नाही: धर्मेंद्र प्रधान; तामिळनाडूचा दावा निराधार व राजकीय

तामिळनाडूमध्ये ती तमिळ असेल. ...

आमच्या मातृभाषेविषयी तुम्ही उपदेश करू नका; राज्यपालांच्या वक्तव्यावर  तामिळनाडू सरकार भडकले - Marathi News | amacayaa-maatarbhaasaevaisayai-taumahai-upadaesa-karauu-nakaa-raajayapaalaancayaa-vakatavayaavara-taamailanaadauu-sarakaara-bhadakalae | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या मातृभाषेविषयी तुम्ही उपदेश करू नका; राज्यपालांच्या वक्तव्यावर  तामिळनाडू सरकार भडकले

राज्यपाल आर. एन. रवी यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनेक अडचणी असूनही या जिल्ह्यांतील मंडळींनी आपली सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवली आहे. मात्र या लोकांना योग्य संधी उपलब्ध होताना दिसत नाही. ...

हिंदीने २५ भाषा संपविल्या, आम्ही ‘तमिळ’चे रक्षण करू; मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन कडाडले - Marathi News | Hindi has killed 25 languages, we will protect 'Tamil'; CM M. K. Stalin said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदीने २५ भाषा संपविल्या, आम्ही ‘तमिळ’चे रक्षण करू; मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन कडाडले

हिंदी भाषेच्या विरोधात ‘द्रमुक’ने १९६५ साली आंदोलन केले होते. तसेच आंदोलन आम्ही आता दुसऱ्यांदा उभारू, असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी द्रमुक कार्यकर्त्यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे. ...

TTD च्या वैद्यकीय संस्थेला ८१ लाख रुपयांची देणगी, गरिबांवर होतायेत मोफत उपचार!  - Marathi News | two companies donated 81 lakh rupees to ttd medical charity organization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TTD च्या वैद्यकीय संस्थेला ८१ लाख रुपयांची देणगी, गरिबांवर होतायेत मोफत उपचार! 

Tirumala Tirupati Devasthanam : तिरुमला येथील टीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी व्यंकय्या चौधरी यांच्याकडे देणगीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. ...

'द्रमुक नेत्यांची भ्रष्टाचारात पदवी', अमित शाहांचा तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारवर निशाणा - Marathi News | Amit Shah Tamil Nadu Visit: 'DMK leaders have degrees in corruption', Amit Shah targets Stalin government in Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'द्रमुक नेत्यांची भ्रष्टाचारात पदवी', अमित शाहांचा तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारवर निशाणा

Amit Shah Tamil Nadu Visit: 'तामिळनाडूमध्ये एनडीएची सत्ता येणार आणि हा विजय महाराष्ट्र आणि हरियाणामधील भाजपच्या विजयापेक्षा मोठा असेल.' ...

६० वर्षांनी तामिळनाडू पुन्हा पेटणार?; भाषिक युद्धासाठी आम्ही तयार, मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Tamil Nadu CM MK Stalin said the state was ready for another language war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६० वर्षांनी तामिळनाडू पुन्हा पेटणार?; भाषिक युद्धासाठी आम्ही तयार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

१९६५ साली हिंदीविरोधी आंदोलनाचा दाखला देत द्रविडनं यशस्वीरित्या १९६५ मध्ये हिंदी लादण्याविरोधात आंदोलन केल्याची आठवण मुख्यमंत्र्‍यांनी करून दिली. ...

"भाजप राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर करतंय"; अभिनेत्रीने गंभीर आरोप करत दिला राजीनामा - Marathi News | Actress Ranjana Nachiyar resigned from BJP expressed displeasure over three language policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजप राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर करतंय"; अभिनेत्रीने गंभीर आरोप करत दिला राजीनामा

भाजपची धोरणे तामिळनाडूसाठी चांगली नसल्याचे म्हणत अभिनेत्रा रंजना नचियार यांनी राजीनामा दिला. ...