ED officer arrest: राजस्थाननंतर तमिळनाडूमध्ये आणखी एक अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकारी अंकित तिवारीला एका डॉक्टराकडून २० लाखांची लाच घेताना पकडण्यात आल्याची माहिती तमिळनाडूच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. ...
दिंडीगुल जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मदुराई येथील डीव्हीएसी शाखेकडून या घटनेसंदर्भात माहिती मिळाली असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. ...