दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती. Read More
Vijay Verma Tamannah Bhatia Wedding Date: तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. आता हे कपल लवकरच लग्न करणार असून तमन्ना-विजयच्या लग्नाच्या तारखेचीही चर्चा सुरू झाली आहे. ...