लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया

Tamannaah bhatia, Latest Marathi News

दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.
Read More
रजनीकांत यांच्या 'जेलर'मधला तमन्ना भाटियाचा किलर लूक आला समोर, चाहत्यांची वाढली उत्सुकता - Marathi News | Tamannaah Bhatia's killer look in Rajinikanth's 'Jailor' came out, fans are curious | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांच्या 'जेलर'मधला तमन्ना भाटियाचा किलर लूक आला समोर, चाहत्यांची वाढली उत्सुकता

Tamannaah Bhatia : दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या 'बबली बाऊंसर' या चित्रपटात दबंग शैलीतील भूमिकेत झळकलेली तमन्ना आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

Tamannaah Bhatia सोबतच्या अफेयर्सच्या वृत्तांवर विजय वर्मानं सोडलं मौन, लंच डेटचा केला खुलासा - Marathi News | Vijay Varma breaks silence on reports of affairs with Tamannaah Bhatia, reveals lunch date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tamannaah Bhatia सोबतच्या अफेयर्सच्या वृत्तांवर विजय वर्मानं सोडलं मौन, लंच डेटचा केला खुलासा

Vijay Varma And Tamannaah Bhatia : विजय वर्मा तमन्ना भाटियाला डेट करत असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. अखेर आता या वृत्तांवर अभिनेत्याने मौन सोडले आहे. ...

भरकार्यक्रमात एकमेकांना मारली मिठी, डेटिंगच्या चर्चेदरम्यान पुन्हा भेटले तमन्ना भाटिया-विजय वर्मा - Marathi News | Tamannaah Bhatia vijay varma rumoured couple meet again in award show watch video here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरकार्यक्रमात एकमेकांना मारली मिठी, डेटिंगच्या चर्चेदरम्यान पुन्हा भेटले तमन्ना भाटिया-विजय वर्मा

तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचा हा लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

तमन्नासारखी ग्लोइंग - कोमल त्वचा हवी? घरगुती साहित्यांचा करा असा वापर, त्वचेला मिळेल नवी चमक - Marathi News | Want glowing - soft skin like Tamannaah? Use household ingredients like this, the skin will get a new glow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तमन्नासारखी ग्लोइंग - कोमल त्वचा हवी? घरगुती साहित्यांचा करा असा वापर, त्वचेला मिळेल नवी चमक

Tamannaah Bhatia Home Remedies for Skin तमन्नाची तुकतुकीत त्वचा प्रत्येकाला भावते. ही त्वचा मिळवण्यासाठी फक्त २ पद्धतींना करा फॉलो.. ...

अफेअरच्या चर्चेदरम्यान तमन्ना भाटियाने शेअर केले गोव्या व्हॅकेशनचे फोटो, नेटिझन्स म्हणाले-विजय वर्मा... - Marathi News | Tamannaah Bhatia celebrated new year in goa actress shared pictures and video of vacation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफेअरच्या चर्चेदरम्यान तमन्ना भाटियाने शेअर केले गोव्या व्हॅकेशनचे फोटो, नेटिझन्स म्हणाले-विजय वर्मा...

तमन्नाने तिचे गोवा व्हॅकेशनचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ते पाहून लोकांनी तिला विजय वर्माबाबत प्रश्न विचारला आहे. ...

Tamannaah Bhatia : चोरी चोरी, छुपके छुपके...! तमन्ना भाटिया अभिनेता विजय वर्माच्या प्रेमात? किसींग VIDEO व्हायरल - Marathi News | Tamannaah Bhatia Vijay Varma Dating Hug Kisses At Goa Party Video VIRAL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चोरी चोरी, छुपके छुपके...! तमन्ना भाटिया अभिनेता विजय वर्माच्या प्रेमात? किसींग VIDEO व्हायरल

Tamannaah Bhatia Vijay Varma Dating: होय, तमन्ना अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. ...

अभिनेत्री तमन्ना भाटिया म्हणते, "किसिंग सीन किंवा बेडरूम रोमान्सच्या शूटिंग वेळी हिरो बरेचदा..." - Marathi News | Hot Actress Tamannaah Bhatia says often while shooting kissing scenes or bedroom romances actor gets more nervous shocking revelation | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री तमन्ना म्हणते, "किसिंग सीन, बेडरूम रोमान्सच्या शूटिंगवेळी हिरो बरेचदा..."

तमन्नाने आतापर्यंत अँक्शन सीन्सपासून ते रोमँटिक सीन्सपर्यंत अनेक भूमिका केल्या आहेत ...

Bahubali फेम तमन्ना भाटिया लेहंग्यात दिसली Bold & Beautiful, फोटोंची होतेय सर्वत्र चर्चा - Marathi News | Tamanna Bhatia showed beautiful style in green and blue lehenga see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bahubali फेम तमन्ना भाटिया लेहंग्यात दिसली Bold & Beautiful, फोटोंची होतेय सर्वत्र चर्चा

Tamanna Bhatia : डिझायनर लेहेंगामध्ये तमन्ना भाटिया राजकुमारी दिसतेय. ...