लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया, मराठी बातम्या

Tamannaah bhatia, Latest Marathi News

दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.
Read More
अफेअरच्या चर्चेदरम्यान तमन्ना भाटियाने शेअर केले गोव्या व्हॅकेशनचे फोटो, नेटिझन्स म्हणाले-विजय वर्मा... - Marathi News | Tamannaah Bhatia celebrated new year in goa actress shared pictures and video of vacation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफेअरच्या चर्चेदरम्यान तमन्ना भाटियाने शेअर केले गोव्या व्हॅकेशनचे फोटो, नेटिझन्स म्हणाले-विजय वर्मा...

तमन्नाने तिचे गोवा व्हॅकेशनचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ते पाहून लोकांनी तिला विजय वर्माबाबत प्रश्न विचारला आहे. ...

Tamannaah Bhatia : चोरी चोरी, छुपके छुपके...! तमन्ना भाटिया अभिनेता विजय वर्माच्या प्रेमात? किसींग VIDEO व्हायरल - Marathi News | Tamannaah Bhatia Vijay Varma Dating Hug Kisses At Goa Party Video VIRAL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चोरी चोरी, छुपके छुपके...! तमन्ना भाटिया अभिनेता विजय वर्माच्या प्रेमात? किसींग VIDEO व्हायरल

Tamannaah Bhatia Vijay Varma Dating: होय, तमन्ना अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. ...

'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे तिचा होणारा नवरा? - Marathi News | 'Baahubali' fame actress Tamannaah Bhatia will tie the knot soon, who is her future husband? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे तिचा होणारा नवरा?

Tamannaah Bhatia :बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाने नुकताच लग्नासाठी होकार दिल्याचे समोर आले आहे. ...

Pushpa 2 : ना सामंथा, ना नोरा फतेही..., ‘पुष्पा 2’च्या आयटम सॉन्गवर थिरकणार ‘ही’ अभिनेत्री - Marathi News | Pushpa 2 Item Song not Samantha Ruth Prabhu not Nora Fatehi, Tamanna Bhatia Allu in | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 : ना सामंथा, ना नोरा फतेही..., ‘पुष्पा 2’च्या आयटम सॉन्गवर थिरकणार ‘ही’ अभिनेत्री

‘पुष्पा’चा दुसरा पार्ट अर्थात ‘पुष्पा 2’  (Pushpa 2 ) येतोय. या चित्रपटातही एक आयटम सॉन्ग पाहायला मिळणार असल्याचं कळतंय. या आयटम सॉन्गमध्ये कुणाची वर्णी लागणार? ...

Babli Bouncer Movie Review : जाणून घ्या कसा आहे तमन्ना भाटियाची हटके भूमिका असलेला 'बबली बाउंसर' चित्रपट - Marathi News | Babli Bouncer Movie Review : Know how Tamannaah Bhatia starrer Babli Bouncer is | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Babli Bouncer Movie Review : जाणून घ्या कसा आहे तमन्ना भाटियाची हटके भूमिका असलेला 'बबली बाउंसर' चित्रपट

Babli Bouncer Movie Review : स्त्रीप्रधान चित्रपट बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मधुर भांडारकर यांनी या चित्रपटाद्वारे लेडी बाउन्सरची मधुर स्टोरी सादर केली आहे. ...

OMG! शाहरूखमुळे रितेश देशमुखला लागली ‘ही’ सवय, आता सुटता सुटेना...!! - Marathi News | riteish deshmukh got addicted because of shah rukh khan this habit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! शाहरूखमुळे रितेश देशमुखला लागली ‘ही’ सवय, आता सुटता सुटेना...!!

Riteish Deshmukh, Shah Rukh Khan : होय, शाहरूखमुळे रितेशला एक सवय जडलीये आणि आता ही सवय सुटता सुटत नाहीये... ...

EXCLUSIVE! मधुर भांडारकर म्हणताहेत, तमन्ना भाटियासाठी 'बबली बाउंसर' ठरू शकतो 'गेम चेंजर' - Marathi News | EXCLUSIVE! Madhur Bhandarkar Says 'Bubbly Bouncer' Could Be 'Game Changer' For Tamannaah Bhatia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :EXCLUSIVE! मधुर भांडारकर म्हणताहेत, तमन्ना भाटियासाठी 'बबली बाउंसर' ठरू शकतो 'गेम चेंजर'

दिग्दर्शक मधुर भांडारकर वास्तववादी सिनेमांसाठी ओळखले जातात. वास्तविक आयुष्यांवरचे त्यांचे अनेक चित्रपट गाजलेत. यात फॅशन, हिरोईन, पेज 3, ट्रॅफिक सिग्नल, कॉर्पोरेट अशा अनेक सिनेमांचा उल्लेख करता येईल. हेच मधुर भांडारकर पुन्हा एकदा वास्तववादी चित्रपट घे ...

Plan A Plan B Trailer: रितेश देशमुख आणि तमन्ना भाटियामधील मजेशीर 'तू तू मैं मैं', पाहा ट्रेलर - Marathi News | Plan A Plan B Trailer: Riteish Deshmukh and Tamannaah Bhatia's fun 'Tu Tu Main Main', watch the trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Plan A Plan B Trailer: रितेश देशमुख आणि तमन्ना भाटियामधील मजेशीर 'तू तू मैं मैं', पाहा ट्रेलर

Plan A Plan B Trailer : रितेश देशमुख आणि तमन्ना भाटिया स्टारर रोमँटिक-कॉमेडी, 'प्लॅन ए प्लॅन बी' पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र दिसत आहेत. नेटफ्लिक्स चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ...