शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तमन्ना भाटिया

दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.

Read more

फिल्मी : तमन्ना भाटिया अडचणीत, महाराष्ट्र सायबर सेलकडून मिळालं समन्स; IPL शी आहे कनेक्शन

फिल्मी : अशी सुरु झाली होती विजय वर्मा अन् तमन्ना भाटियाची लव्हस्टोरी! खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा

फिल्मी : वाद थांबवा किंवा युद्ध करा, शर्वरी - जॉनच्या 'वेदा'चा अ‍ॅक्शनपॅक टिझर बघा

फिल्मी : 'ओडेला २'नंतर तमन्ना भाटिया झळकणार नीरज पांडेच्या सिनेमात?, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : तमन्ना भाटियाला कलाविश्वात १९ वर्षे पूर्ण, मानले चाहत्यांचे आभार

फिल्मी : tamannaah: '..म्हणून साऊथ सिनेमा जास्त चांगले'; बॉलिवूडच्या तुलनेत तमन्नाला वाटतं टॉलिवूड सरस

फिल्मी : महेश बाबूसोबत काम करणार तमन्ना भाटिया? एकत्र सेटवर स्पॉट झाले स्टार्स

फिल्मी : तेरी विजय हो! रितेश देशमुखची तमन्ना भाटियासाठी हटके पोस्ट

फिल्मी : 'लस्ट स्टोरीज 2' मधील इंटिमेट सीनवर तमन्ना भाटियाने सोडलं मौन, म्हणाली...

फिल्मी : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २'मध्ये तमन्नाच्या आयटम साँगचा तडका