लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news, फोटो

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद? - Marathi News | who are the taliban and where does taliban get power and money and its history in afghanistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला जोरदार टक्कर देणारे तालिबानी नेमके आहेत तरी कोण? तालिबानकडे एवढा पैसा कुठून येतो? जाणून घेऊया... ...