लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
Afghanistan: तालिबानने मागविलेल्या 15 वर्षांवरील मुलींच्या यादीचे काय? महिलांसमोर सेक्स गुलाम होण्याचे संकट - Marathi News | Taliban demand list of above 15 years girls and widow's list for sex slaves; womens in trouble in Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानने मागविलेल्या 15 वर्षांवरील मुलींच्या यादीचे काय होणार? सेक्स गुलाम होण्याचे संकट

Taliban Sex Slaves: महिलांना गेल्या 20 वर्षांत मिळालेले स्वातंत्र्य एका रात्रीत पारतंत्र्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर सेक्स गुलामांच्या नरकातही आयुष्य जगण्याची टांगती तलवार या महिलांवर आली आहे.  ...

Afghanistan Taliban Crisis:”मला अश्रू पुसावे लागतील, आमची कुणालाही पर्वा नाही”: धाय मोकळून रडतेय अफगाणिस्तानची मुलगी - Marathi News | Afghanistan Taliban Crisis: "I have to wipe away tears, we don't care": Afghan girl video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...कारण आम्ही अफगाणिस्तानात जन्मलो"; धाय मोकळून रडतेय अफगाणी मुलगी

रविवारी अफगाणिस्तानावर तालिबानने कब्जा मिळवला आहे. प्रत्येक ठिकाणी दहशतीचं वातावरण आहे. ...

Afghanistan Taliban Crisis: अमेरिकेनं आम्हाला धोका दिला; व्हाईट हाऊस बाहेर अफगाणी लोकांची निदर्शनं - Marathi News | Afghanistan Taliban kabul Crisis afghan people protest near white house against joe biden america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं आम्हाला धोका दिला; व्हाईट हाऊस बाहेर अफगाणी लोकांची निदर्शनं

रविवारी तालिबाननं मिळवला होता अफगाणिस्तानवर कब्जा. अनेकांनी हा अमेरिकेचाही पराभव असल्याची दिली प्रतिक्रिया. ...

Afghanistan Crisis: पाकिस्तान-चीनची नापाक खेळी! युद्धग्रस्त अफगाणिस्तानात 'तालिबान सरकार'ला देणार मान्यता  - Marathi News | Afghanistan Crisis: Pakistan-China dirty game! Recognition of 'Taliban government' in war-torn Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान-चीनची नापाक खेळी! युद्धग्रस्त अफगाणिस्तानात 'तालिबान सरकार'ला देणार मान्यता 

चीन, पाकिस्तान, रशिया आणि तुर्कीनं औपचारिकरित्या अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारला मान्यता देण्याची तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे. ...

अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहणार; आयआयटी मुंबईकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये येण्यास परवानगी  - Marathi News | The education of students in Afghanistan will continue; Students from IIT Mumbai are allowed to enter educational institutions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहणार; आयआयटी मुंबईकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये येण्यास परवानगी 

सध्यस्थीतीत आयआयटी मुंबईत अफगाणिस्तान येथील 11 विद्यार्थी शिक्षण घेत असून 2 विद्यार्थी आयआयटी संकुलात आहेत. ...

Afghanistan Taliban Crisis: तालिबानचा अफगाणिस्तानवर ताबा; शांतता नोबेल विजेती मलालाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली... - Marathi News | malala yousafzai says we watch in complete shock as taliban take control of afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचा अफगाणिस्तानवर ताबा; शांतता नोबेल विजेती मलालाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

Afghanistan Taliban Crisis: या संपूर्ण रक्तरंजित धुमश्चक्रीवर शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकलेल्या मलाला युसूफझईने आपली पहिली प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली आहे. ...

Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानं चीन अन् पाकसाठी शुभ संकेत? भारताला धोका - Marathi News | Crisis: Good for China and Pakistan after Taliban came to power in Afghanistan? Threat to India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची दुहेरी रणनीती? पाकिस्तान अन् तालिबानच्या मदतीनं भारताची चिंता वाढवणार

Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानात तालिबाननं पूर्णपणे कब्जा मिळवला आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देश चिंतेत आहेत. ...

अशरफ गनींचं विमान उतरवण्यास ताजिकिस्ताकडून परवानगी नाही; ओमानमार्गे अमेरिकेत जाणार ? - Marathi News | afghanistan taliban kabul tajikistan did not allow ashraf ghani plane to land go america via oman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अशरफ गनींचं विमान उतरवण्यास ताजिकिस्ताकडून परवानगी नाही; ओमानमार्गे अमेरिकेत जाणार ?

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी रविवारी सोडला देश. अशरफ गनी ताजिकिस्तानमध्ये जाणार असल्याची होती माहिती.  ...