ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
China mocked on America after Afghanistan crisis: चीनने व्हिएतनाम आणि सिरिया युद्धाचे उदाहरण दिले. अमेरिका मदत करण्याऐवजी परिस्थिती बिघडली की पळून जाते. चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने यावर संपादकीय लेख लिहीला आहे. अमेरिका बेभरवशी आणि अविश्वासू आहे, ...
Afghanistan crisis : कधीकाळी स्पेशल फोर्समध्ये बंदुक घेऊन देशाचं रक्षण करणारा हा जवान आज दिल्लीतील लाजपत नगर येथे फ्रेंच फ्राईज तळून उदरनिर्वाह करत आहे. आज दिवसाला 300 रुपये मिळतात, पण उद्याचं काहीचं माहिती नाही. ...
आपल्या मुलीचा ठावठिकाणा विचारण्यासाठी तालिबानी आपल्यालाही मारझोड करतील आणि आपल्याकडून मुलीचा पत्ता काढून घेतील, या भीतीनं आईबापच मुलींना सांगताहेत, तुम्ही कुठे आहात, ते आम्हालाही सांगू नका.. जा, आपलं आयुष्य जगा, पण, या तालिबान्यांच्या तावडीत सापडू नक ...
Afghanistan crisis : अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी सरकार स्थापन झालं असून यास मान्यता देण्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा घडत आहे. मात्र, काही देशांकडून या सरकारला मान्यता देण्याबाबत समर्थन असल्याचे दिसून येत आहे. ...