तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
सालेह यांनी केलेल्या घोषणेचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या दुतावास कार्यालयातून अशरफ गनी यांना फोटो काढून टाकण्यात आला आहे. ...
Islamic Emirate of Afghanistan: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद (Zabihullah Mujahid) याला देशाच्या सांस्कृतिक आणि सूचना मंत्र ...
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती सालेह यांच्या सैन्याने तालिबानच्या ताब्यातून काबुलच्या उत्तरेस असलेल्या परवन प्रांतामधील चरिकर भाग हिसकावून घेतला आहे. तर पंजशीरमध्ये तालिबान आणि सालेह यांच्या सैन्यामध्ये घनघोर लढाई सुरू आहे. ...