तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Kabul Airport Attack : काबुलमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी माहिती आता समोर आली आहे. बायडन यांच्या सुरक्षा टीमने धोक्याचा इशारा दिला आहे. ...
तालिबान आणि इस्लामिक स्टेट-खुरासान या दोन्ही संघटना एकमेकींच्या कट्टर वैरी आहेत. दोन वर्षांपूर्वी अमेरिकन व अफगाण राष्ट्रीय सैन्याने इस्लामिक स्टेट-खुरासानचा जवळपास बीमोड केला होता. ...
तालिबानी दहशतवादी घरोघरी जाऊन या लोकांचा शोध घेत होते. मात्र, आता अमेरिकेने त्यांना ही यादी सोपवून त्यांचे काम आणखीनच सोपे केले आहे. (American officials provided taliban list of afghanistan allies) ...