लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
आयसिसकडून काबूल विमानतळावर हल्ला; अमेरिकेच्या विमानांना केले लक्ष्य - Marathi News | ISIS attacks on Kabul airport; Targeted US aircraft Pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आयसिसकडून काबूल विमानतळावर हल्ला; अमेरिकेच्या विमानांना केले लक्ष्य

अमरिकेने रविवारी ड्राेनचा वापर करुन काबूलमध्ये एअर स्ट्राईक केला हाेता. ...

Afghanistan: अमेरिकेची एक दिवस आधीच एक्झिट! काबूल विमानतळावरून शेवटच्या विमानाचे उड्डाण - Marathi News | Last American Troops Leave Afghanistan, ends 20 years war with taliban one day advance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची एक दिवस आधीच एक्झिट! काबूल विमानतळावरून शेवटच्या विमानाचे उड्डाण

Afghanistan US exit: अफगाणिस्तानमध्ये असलेला दूतावास अमेरिकेने कतारमध्ये हलविला आहे. जो कोणी अफगाणिस्तान सोडू इच्छित आहे, त्याची मदत अमेरिका करेल, असे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे.   ...

'या' कारणामुळे अधिक घाबरलेयत अफगाणिस्तानमधील न्हावी, टायटॅनिक चित्रपटाशी आहे कनेक्शन - Marathi News | Afghanistan barbers under fear, threat in Taliban connection with Leonardo DiCaprio in Titanic | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' कारणामुळे अधिक घाबरलेयत अफगाणिस्तानमधील न्हावी, टायटॅनिक चित्रपटाशी आहे कनेक्शन

अफगाणिस्तानमधील न्हावीही भीतीच्या सावटाखाली आहेत. विशेष म्हणजे याचं कारणं टायटॅनिक फिल्ममधील अभिनेता लियोनार्डो डिकैप्रियो आहे. अफगाणिस्तानमधील न्हाव्यांच टायटॅनिक कनेक्शन नेमकं काय आहे जाणून घेऊया... ...

हे काय...? पाकिस्तानी सैनिकांचा जीव घेतोय तालिबान; तरीही त्यांच्याच सेवेत 'मशगूल' पाकिस्तान...! - Marathi News | Taliban kill Pakistani soldiers; Still, Pakistan is 'busy' in their help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हे काय...? पाकिस्तानी सैनिकांचा जीव घेतोय तालिबान; तरीही त्यांच्याच सेवेत 'मशगूल' पाकिस्तान...!

रविवारी तालिबानच्या गोळीबारात दोन पाकिस्तानी सैनिकांचा जीव गेला. यापूर्वी गुरुवारीही तालिबानने एका पाकिस्तानी सैनिकाला ठार केले. ...

अफगाणिस्तानता परतला ओसामा बिन लादेनचा विश्वासू अमीन उल हक, Video आला समोर - Marathi News | Osama bin Laden's confidant Amin ul Haq returns to Afghanistan, video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानता परतला ओसामा बिन लादेनचा विश्वासू अमीन उल हक, Video आला समोर

Afghanistan Crisis: अमीन उल हक तोरा-बोरामध्ये ओसामा बिन लादेनचा सुरक्षा प्रमुख होता. ...

काबुल विमान तळावरील 3 गेट्सवर तालिबानचा कब्जा, अमेरिकेची माहिती - Marathi News | Taliban capture 3 gates at Kabul airport, US says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुल विमान तळावरील 3 गेट्सवर तालिबानचा कब्जा, अमेरिकेची माहिती

Kabul Airport: तालिबाननं 31 ऑगस्टपर्यंत काबुल विमानतळ रिकामं करण्याचा अल्टिमेटम दिला होता. ...

अफगाणिस्तानात तालिबानची किती दहशत...? अफगाण पत्रकारांनी जगाच्या नावानं लिहिलं खुलं पत्र - Marathi News | Afghanistan Crisis journalists wrote open letter to the world after taliban captured afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात तालिबानची किती दहशत...? अफगाण पत्रकारांनी जगाच्या नावानं लिहिलं खुलं पत्र

हे पत्र शनिवारी प्रकाशित करण्यात आले आणि त्यावर 150 पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ...

Afghanistan Crisis: तालिबाननं रंग दाखवले! विद्यार्थिंनींना पुरूष शिक्षक शिकवणी देऊ शकणार नाहीत, तालिबानचं फर्मान - Marathi News | taliban officially ban coeducation men teachers not allowed to teach girls in afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबाननं रंग दाखवले! विद्यार्थिंनींना पुरूष शिक्षक शिकवणी देऊ शकणार नाहीत, तालिबानचं फर्मान

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर अवघे दोन आठवडे झालेले असताना तालिबाननं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ...