शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : 8 वर्षांपूर्वी झाली होती तालिबान राजवटीची भविष्यवाणी, पुस्तकातून समोर आली माहिती

आंतरराष्ट्रीय : Aghanistan Taliban: अफगाणिस्तानवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन करणार मोठी घोषणा?; थोड्याच वेळात देशाला संबोधणार

आंतरराष्ट्रीय : तालिबानला मोठा धक्का, अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी शेकडो विमानांसह सर्व शस्त्रांना अमेरिकेने केले निष्क्रीय

आंतरराष्ट्रीय : Video: तालिबानचा क्रुर चेहरा, हेलीकॉप्टरला लटकवला अमेरिकेला मदत करणाऱ्याचा मृतदेह

आंतरराष्ट्रीय : Indian Envoy Meets Taliban: मोठी बातमी! भारताची तालिबानसोबत 'फेस-टू-फेस' चर्चा; भारतानं नेमकं काय सांगितलं? वाचा...

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban: २० वर्षीय यूट्युबर नजमाचा अखेरचा Video व्हायरल; “काश, हे एक वाईट स्वप्न असतं...”  

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: अमेरिकेचं सैन्य माघारी फिरताच पंजशीरवर हल्ला करायला पोहोचलं तालिबान, पण घडलं उलटंच!

आंतरराष्ट्रीय : भारताच्या शस्त्र साठ्याचा शोध घेतंय ISI, अफगाणी सैनिक आणि अधिकारी रडावर

आंतरराष्ट्रीय : अमेरिका आणि जगाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत - तालिबान

आंतरराष्ट्रीय : भारताला धोका! दोन दहशतवादी संघटना एकत्र आल्या; अफगाणमध्ये 'तहरीक-ए-तालिबान अमिरात'ची स्थापना