तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Congress MLAs irfan ansari support Taliban: काँग्रेस आमदार आणि झारखंडचे माजी कार्यकारी अध्यक्ष इरफान अंसारी यांनी आता तालिबानचे कौतुक करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. ...
अफगानिस्तानात तालिबान सरकार स्थापन करत असतानाच सुहैल शाहीनने हे वक्तव्य केले आहे. अफगाणिस्तानात नव्या सरकारची रूपरेखा तयार झाली आहे. हे सरकार मुल्ला बरादरच्या नेतृत्वाखाली काम करेल. ...
Afghanistan Crises: तालिबाननं आता पंजशीर खोऱ्यातही कब्जा केला आहे. याबाबतची माहिती समोर येताच तालिबानच्या दहशतवाद्यांनी काबुल विमानतळावर हवेत गोळीबार करत जोरदार सेलिब्रेशन केलं. ...