शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : 'तालिबान राज' मधील पहिले फोटो; कॉलेजमध्ये मुला-मुलींमध्ये लावण्यात आला 'पडदा'

आंतरराष्ट्रीय : विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही! पंजशीरवरील कब्जानंतर तालिबानची धमकी; अमरुल्लाह देश सोडून पळाले

आंतरराष्ट्रीय : Taliban Government: तालिबानचं सहा 'मित्र' देशांना सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण; अमेरिकेचे सर्व 'शत्रू' जमणार!

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तानात परकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही...; पंजशीरमध्ये पाकिस्तानच्या बॉम्बिंगवरून इराण भडकला

आंतरराष्ट्रीय : तालिबानकडून शाळा-कॉलेजमध्ये मुलींना शिकण्यास परवानगी, पण...

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis : तालिबानचा क्रूर चेहरा उघड! कुटुंबीयांसमोरच गर्भवती महिला पोलिसावर झाडल्या गोळ्या

आंतरराष्ट्रीय : Panjshir Fall: पंजशीर पडले? तालिबान्यांनी गव्हर्नर ऑफिसवर झेंडा फडकवला; सालेह, अहमद मसूद सोडून गेले

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: पंजशीर युद्धात पाकिस्तानची थेट उडी; हवाई दलाकडून जोरदार बॉम्बफेक सुरु

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: सावधान! अफगाणिस्तानातील तालिबानच्या वाढत्या सामर्थ्यानं भारताला धोका; CIA च्या माजी अधिकाऱ्याचा दावा

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: पंजशीरच्या अहमद मसूदला तगडा झटका; तालिबानच्या हल्ल्यात फहीम दश्ती ठार