तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Pakistan, Taliban, Afghanistan: अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये काही खासदारांनी पाकिस्तानला एवढी मदत देऊ नका, अद्ययावत शस्त्रास्त्रे, लढाऊ विमाने देऊ नका, ती दहशतवादाविरोधात न वापरता भारताविरोधात कारवायांसाठी वापरली जातात असे अनेक सदस्यांनी सांगितले होत ...
Afghanistan Taliban Rule : अफगाणिस्तानात महिलांनी कार्यालयात काम करणं, विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याबाबत संकट निर्माण झालं आहे. महिलांच्या काम करण्यावर तालिबाननं बंदी घातली आहे. ...
Afghanistan Taliban Crisis : तालिबान कशाप्रकारे अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना त्रास देतंय याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत आहे. तसेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर पुन्हा एकदा महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. तालिबानीवादी वृत्तीच्या विरोधात अफगाणिस्तानी महिला एकवटल्या आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर #DoNotTouchMyClothes ही चळवळ सुरू केली आहे. ...
पाकिस्तानच्या एका पत्रकाराने या घराचा व्हिडीओ शेअर केला. ज्यात सांगण्यात आलं आहे की, तालिबान्यांना सालेह यांच्या घरात डॉलर आणि किंमती वस्तू मिळाल्या आहेत. ...