शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

संपादकीय : ... पाकिस्तानवर तालिबानने कब्जा केला तर?

आंतरराष्ट्रीय : Rahid khan vs Taliban: तालिबानचं नवीन फर्मान! मुलींच्या शिक्षणावर घातली बंदी; राशिद खानने उठवला आवाज  

फिल्मी : Javed Akhtar : RSS विरोधातील वक्तव्य भोवले, जावेद अख्तर यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

आंतरराष्ट्रीय : Taliban Vs Pakistan: ...तर पाकिस्तानवर हल्ला करण्यास फियादिन तयार; सापाच्या रुपातला तालिबान अखेर उलटलाच

आंतरराष्ट्रीय : धक्कादायक! काबूलमधील शाळेत मोठा हल्ला; 100 हून अधिक मुलांचा मृत्यू, शरीराचे तुकडे-तुकडे...

क्राइम : अमेरिकेने पाब्लो एस्कोबारएवढ्याच खतरनाक अफगानी ड्रग माफियाला सोडले; भारत टेन्शनमध्ये 

आंतरराष्ट्रीय : Taliban Will Ban PUBG : PUBG बॅन करणार तालिबान; म्हणाला, 'हिंसाचाराला प्रोत्साहन देतो गेम'

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानची तंतरली; मसूद अजहरच्या अटकेसाठी तालिबान सरकारला लिहिले पत्र...

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Blast: अफगाणिस्तानातील गुजरगाह मशिदीत शुक्रवारच्या नमाजदरम्यान मोठा स्फोट, इमामासह 15 जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : '...तर संबंध बिघडू शकतात'; अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे तालिबान खवळला...!