तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Afghanistan Taliban Ashraf Ghani : काबूलवर कब्जा मिळवण्यापूर्वी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देशातून पलायन केल्याची माहिती समोर आली होती. ...
भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही रमन यांनी सिद्दीकींना "शोध आणि प्रभावशाली वृत्त छायाचित्रणातील त्यांच्या कार्याबद्दल" हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला. दानिशची पत्नी फ्रेडरिक सिद्दीकी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ...
तालिबानचे गोडवे गाणाऱ्या पाकिस्तानची चिंता वाढली आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकार ड्युरंड लाइनला मानायला तयार नाही. यामुळे आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आमने-सामने आले आहेत. जाणून घ्या काय आहे ड्युरंड लाइन आणि कशामुळे झालाय वाद. ...