लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news, मराठी बातम्या

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
Afghanistan: तालिबानींचा गोळीबार, चेंगराचेंगरीत 7 ठार; गर्दीमुळे काबूल विमानतळावरील स्थिती गंभीर  - Marathi News | Taliban firing kills 7 in riots; The situation at Kabul airport is critical | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानींचा गोळीबार, चेंगराचेंगरीत 7 ठार; काबूल विमानतळावरील स्थिती गंभीर 

अफगाणिस्तानात २० वर्षांनंतर तालिबानने सत्ता काबीज केली. मात्र, अफगाण नागरिकांमध्ये आजही तालिबानी राजवटीतील कटू स्मृती कायम आहेत. ...

चारशेहून अधिक भारतीय मायदेशी; मायभूमीवर पाय ठेवताच केला जयघोष - Marathi News | More than four hundred Indian natives; As soon as he set foot on india, they shouted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चारशेहून अधिक भारतीय मायदेशी; मायभूमीवर पाय ठेवताच केला जयघोष

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांची चिंता वाढली होती. तालिबानने भारतीयांवर हल्ला करणार नसल्याचे जाहीर केले असले तरीही भीती  होती. ...

लपलेल्या हक्कानीला मारण्यासाठी अनेकदा ड्रोन हल्ले; परंतू खुलेआम दिसताच अमेरिका गप्प - Marathi News | America helpless: The superpower could not touch Haqqani | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लपलेल्या हक्कानीला मारण्यासाठी अनेकदा ड्रोन हल्ले; परंतू खुलेआम दिसताच अमेरिका गप्प

काबूलमध्ये फिरताना दिसला हक्कानी, ३७ कोटी रुपयांचे आहे बक्षीस . खलील हक्कानीने पाकिस्तानातून दहशतवादाचे जाळे विणले आहे. त्याने तालिबानला कायम साथ दिली आहे. ...

Afghanistan: अफगाणिस्तानबाबत चीनला आशा आणि चिंता दोन्हीही - Marathi News | China has both hopes and concerns about Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan: अफगाणिस्तानबाबत चीनला आशा आणि चिंता दोन्हीही

अफगाणिस्तानमध्ये अमेरिका, भारत आणि इतर मित्र राष्ट्रांचे अस्तित्व असल्याने चीनला फार संधी नव्हती. मात्र, आता चीनसह पाकिस्ताननेही तालिबानला समर्थन दिले आहे. ...

Afghanistan: माजी राष्ट्रपती अशरफ गनी भाऊ तालिबानच्या गोटात - Marathi News | Former President Ashraf Ghani's brother Hashmat Gani in the Taliban side | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माजी राष्ट्रपती अशरफ गनी भाऊ तालिबानच्या गोटात

हशमत गनींची अफगाणिस्तानात स्थैर्य आणण्यास भूमिका महत्त्वाची. हशमत गनी यांनी आतापर्यंत स्वत: समोर येऊन तालिबानला पाठिंबा दिलेला नाही. मात्र, त्यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. ...

“अफगाणिस्तान क्रिकेट संघाला आमचा पूर्ण पाठिंबा”; तालिबानने दिली ग्वाही  - Marathi News | taliban assured to support afghanistan cricket team after meeting with cricketers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“अफगाणिस्तान क्रिकेट संघाला आमचा पूर्ण पाठिंबा”; तालिबानने दिली ग्वाही 

अशातच आता तालिबानने अफगाणिस्तानच्या क्रिकेट संधाला पाठिंबा दर्शवला असून, क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नसल्याचे म्हटले आहे. ...

अफगाणी नागरिकांना 'या' देशांनी दिला आश्रय, यादीत भारताचंही नाव - Marathi News | These countries have given asylum to Afghan nationals, including India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणी नागरिकांना 'या' देशांनी दिला आश्रय, यादीत भारताचंही नाव

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातून पळून गेलेले बहुतेक अफगाणी पाकिस्तान आणि इराणमध्ये आश्रय घेत आहेत. ...

Afghanistan Taliban Crisis: “शेजारी राष्ट्रामधील अस्थिरता CAA ची गरज अधोरेखित करते”; केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्ट मत - Marathi News | hardeep singh puri says caa necessary over afghanistan taliban crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शेजारी राष्ट्रामधील अस्थिरता CAA ची गरज अधोरेखित करते”; केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्ट मत

Afghanistan Taliban Crisis: एका केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या शेजारील राष्ट्रांमधील अस्थिर स्थिती नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) गरज अधोरेखित करत असल्याचे मत व्यक्त केले आहे. ...