ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Taliban in Afghanistan latest news, मराठी बातम्याFOLLOW
Taliban, Latest Marathi News
तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातून अमेरिकेत नेण्यात आलेल्या नागरिकांपैकी 100 पेक्षा अधिक लोकांची अमेरिकेच्या संशयित दहशतवाद्यांच्या यादीत नावं आहेत. ...
Afghanistan Taliban Crisis : अफगाणी महिला पत्रकार देश सोडताना विमानतळावर रडू लागली. "अफगाणिस्तानात राहिली तर मला मारून टाकलं जाईल. मी पुन्हा कधीच परतणार नाही" असं म्हटलं आहे. ...
एका पत्रकाराने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. तो म्हणतो की, हे काबुल एअरपोर्ट नसून स्पिन बोलदाक बॉर्डर आहे. ज्याठिकाणी हजारो लोकं अफगाणिस्तानातून पाकिस्तानात जाण्यासाठी पलायन करत आहेत. ...
Afghanistan Taliban Crisis : तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. ...