लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टकाटक

टकाटक, मराठी बातम्या

Takatak marathi movie, Latest Marathi News

28 जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘टकाटक’ची निर्मिती ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांनी केली आहे तर दिग्दर्शन मिलिंद कवडेचे आहे. या चित्रपटात अभिजीत-प्रणाली आणि प्रथमेश-रितीका या दोन जोड्यांसोबतच भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
Read More
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रथमेश परबच्या 'टकाटक २'च्या शूटिंगला सुरूवात - Marathi News | Shooting of 'Takatak 2' begins on the auspicious occasion of Gudipadva | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रथमेश परबच्या 'टकाटक २'च्या शूटिंगला सुरूवात

गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधत ‘टकाटक २’च्या मुहूर्ताचा शॉट घेण्यात आला आहे. ...

बोल्ड गाण्यामुळे चर्चेत आलेला चित्रपट 'टकाटक'नंतर आता येणार 'टकाटक २' - Marathi News | 'Takatak 2' to be released after 'Takatak' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड गाण्यामुळे चर्चेत आलेला चित्रपट 'टकाटक'नंतर आता येणार 'टकाटक २'

बोल्ड दृश्यांमुळे 'टकाटक' मराठी चित्रपटाची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचा सीक्वल येणार आहे. ...

'टकाटक' गर्ल प्रणाली भालेराव झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत - Marathi News | 'Takatak' girl Pranali Bhalerao will be seen with this Bollywood actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टकाटक' गर्ल प्रणाली भालेराव झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत

टकाटक या मराठी चित्रपटातून अभिनेत्री प्रणाली भालेराव हिला खूप लोकप्रियता मिळाली. ...

'टकाटक'मधील या बोल्ड गाण्याने तोडलेत सगळे रेकॉर्ड, याबद्दल अभिनेत्री प्रणाली भालेराव म्हणाली...  - Marathi News | This bold song in 'Takatak' broke all records, said actress Pranali Bhalerao ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टकाटक'मधील या बोल्ड गाण्याने तोडलेत सगळे रेकॉर्ड, याबद्दल अभिनेत्री प्रणाली भालेराव म्हणाली... 

'टकाटक' मराठी चित्रपट बोल्ड सीन्समुळे खूप चर्चेत आला होता. ...

'टकाटक'मधील या बोल्ड गाण्याने तोडलेत सगळे रेकॉर्ड, या दिवशी छोट्या पडद्यावर होणार टेलिकास्ट - Marathi News | This bold song from 'Takatak' Movie broke all records, will be telecast on the small screen this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टकाटक'मधील या बोल्ड गाण्याने तोडलेत सगळे रेकॉर्ड, या दिवशी छोट्या पडद्यावर होणार टेलिकास्ट

'टकाटक' मराठी चित्रपट बोल्ड सीन्समुळे खूप चर्चेत आला होता.  ...

कोरोना व्हायरसचा फटका पडला 'डार्लिंग'ला, आता येणार उशीरा भेटीला - Marathi News | Darling movie release date postponed due to covid 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोना व्हायरसचा फटका पडला 'डार्लिंग'ला, आता येणार उशीरा भेटीला

कोरोना व्हायरसचा फटका डार्लिंगला पडला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.      ...

'टकाटक'मधील या बोल्ड गाण्याने तोडलेत सगळे रेकॉर्ड, हे गाणं घरातल्यांसमोर पाहाण्याआधी दहा वेळा करा विचार - Marathi News | takatak movie's Ye Chandrala song has break all records on Youtube | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टकाटक'मधील या बोल्ड गाण्याने तोडलेत सगळे रेकॉर्ड, हे गाणं घरातल्यांसमोर पाहाण्याआधी दहा वेळा करा विचार

ये चंद्राला... या गाण्याला युट्युबला केवळ काहीच महिन्यातच १ करोड २१ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे मराठी चित्रपटांमधील सगळ्यात बोल्ड गाणे आहे. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या 'डार्लिंग'ला ओळखलंत का ?, जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | Do you know 'Darling' from Marathi cineindustry? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या 'डार्लिंग'ला ओळखलंत का ?, जाणून घ्या तिच्याबद्दल

पहिल्याच सिनेमात सर्वांचच लक्ष वेधून घेणारी ही अभिनेत्री आता ‘डार्लिंग’ बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...