शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ताहिरा कश्यप

अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे. आयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती.

Read more

फिल्मी : फाटलेली जीन्स तर नव्हती घातली, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर ताहिरा कश्यप बरसली

फिल्मी : ताहिरा कश्यपने हा स्पेशल व्हिडिओ शेअर करत आयुषमान खुराणाला दिल्या अ‍ॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा

फिल्मी : स्वतःच्या शरीरावर प्रेम करा म्हणत या अभिनेत्याच्या पत्नीने शेअर केला बोल्ड फोटो

फिल्मी : 'It’s a Girl...' ! आयुष्यमान खुराणा व ताहिरा कश्यपच्या घरी नवी ‘फॅमिली मेंबर’

फिल्मी : ताहिरा कश्यपने दिला कॉलेजच्या दिवसांना उजाळा, आयुष्मान खुराणासोबतचा जुना फोटो केला शेअर

फिल्मी : आयुषमान खुराणाचे लव्ह मेकिंग सीन्स पाहून ताहिरा कश्यप मोडणार होती लग्न, पण..

फिल्मी : ताहिरा कश्यपने शेअर केला आयुषमान खुराणा आणि तिचा जुना फोटो, फोटोत आयुषमानला ओळखणे होतंय कठीण

फिल्मी : आयुष्यमान म्हणतो, तो फोन आला आणि माझं नशीब बदलून गेले, आजही मानतो त्या व्यक्तिचे आभार

फिल्मी : अशी आहे आयुषमान खुराणा आणि ताहिरा कश्यपची लव्ह स्टोरी, असे केले होते आयुषमानने ताहिराला प्रपोज

फिल्मी : बॉलिवूडच्या ‘या’ स्टारला आठवला त्याच्या आयुष्यातला ‘तो’ खास दिवस; शेअर केल्या आठवणी!