शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ताहिरा कश्यप

अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे. आयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती.

Read more

सखी : तहिरा कश्यप सांगतेय तिचं फिटनेस सिक्रेट! म्हणते रोज सकाळी 'असा' चहा घ्या- इम्युनिटी वाढून फिट राहाल...

फिल्मी : ताहिरा कश्यपची खास पोस्ट, रोमँटिक फोटो शेअर करत आयुष्मानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

फिल्मी : आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा रेस्टॉरंटमध्ये मुलाला विसरते तेव्हा...! स्वत: सांगितला किस्सा

फिल्मी : दूधी भोपळ्याचा कडवट रस बाधला, थेट ICUमध्ये पोहोचली आयुष्यमान खुराणाची बायको ताहिरा कश्यप

फिल्मी : अक्षय कुमारनंतर कोरोनाच्या संकटात मदतीसाठी पुढे सरसावला आयुषमान खुराणा, मुख्यमंत्री सहायता निधीला केली मदत

फिल्मी : फाटलेली जीन्स तर नव्हती घातली, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर ताहिरा कश्यप बरसली

फिल्मी : ताहिरा कश्यपने हा स्पेशल व्हिडिओ शेअर करत आयुषमान खुराणाला दिल्या अ‍ॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा

फिल्मी : स्वतःच्या शरीरावर प्रेम करा म्हणत या अभिनेत्याच्या पत्नीने शेअर केला बोल्ड फोटो

फिल्मी : 'It’s a Girl...' ! आयुष्यमान खुराणा व ताहिरा कश्यपच्या घरी नवी ‘फॅमिली मेंबर’

फिल्मी : ताहिरा कश्यपने दिला कॉलेजच्या दिवसांना उजाळा, आयुष्मान खुराणासोबतचा जुना फोटो केला शेअर