शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ताहिरा कश्यप

अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे. आयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती.

Read more

फिल्मी : असा नवरा सुरेख बाई ! आयुषमानने आपल्या पत्नीसाठी केलं असं काही

फिल्मी :  रात्ररात्र रडायची आयुषमानची पत्नी, पण का?

फिल्मी : Ayushmann Khurrana Birthday Special : या कारणामुळे आयुषमान खुराणा साजरा करत नाही त्याचा वाढदिवस

फिल्मी : Ayushmann Khurrana Birthday Special : आयुषमान खुराणाने पत्नीला आजवर दिलीय अशी साथ, पाहा त्याच्या गोंडस मुलांचे फोटो

फिल्मी :  ‘तू तो आयुष्यमान का भाई लग रहीं है’ म्हणणा-या ट्रोलर्सला ताहिरा कश्यपने सणसणीत उत्तर!!

फिल्मी : बुद्धाच्या मूर्तीवर बसली आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप; अखेर मागितली माफी

फिल्मी : हिच्या धैर्याला सलाम ! आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यपने टॉपलेस होत दाखवली सर्जरीची जखम!!