कोळपे यांनी स्वत: या पुराच्या पाण्यात उतरून बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन पुरात अडकलेल्या सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर पवनूर येथील वनराई बंधारा फुटल्याने पवनुरसह तीन गावांत पाणी शिरले होते. याची माहिती तहसीलदार कोळपे यांन ...
घोन्सा गावाजवळून वाहणारा नाला हा फुलोरा (उजाड) व घोन्सा शिवेमधून येतो. फुलोरा तलावाचे पाणी या नाल्याद्वारे थेट वर्धा नदीत पोहोचते. मात्र अलीकडेच वेकोलिने घोन्सा खुल्या खाणीतील मातीचा ढिगारा या नाल्यावर टाकल्याने हा नालाच बंद झाला आहे. यासंदर्भात घोन् ...
भंडारा जिल्ह्यात रेती तस्करीचा विषय अनेक वर्षांपासून गाजत आहे. महिनाभरापूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांवर तस्करांनी हल्ला केला. संपूर्ण महसूल प्रशासन ॲक्शन माेडवर आले. खुद्द जिल्हाधिकारी आणि पाेलीस अधीक्षकांनी भंडारा तालुक्यातील वडेगाव घाटावर रात्री धाड घ ...