लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तहसीलदार

तहसीलदार

Tahasildar, Latest Marathi News

माजलगावात मराठा आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन  - Marathi News | ChakkaJam movement for Maratha reservation in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात मराठा आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन 

परळी येथे दोन दिवसापासून सूरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा देण्यासाठी आज सकाळी परभणी फाटा येथे तीन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...

रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर जप्त - Marathi News | Sand trafficking trawler seized | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर जप्त

वाहतूक परवाना नसताना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून १ लाख १२ हजार ९०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई देसाईगंजच्या तहसीलदारांनी मंगळवारी केली. ...

सेतू केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक - Marathi News | Farmers fraud from Setu Centers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सेतू केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सेतू केंद्रात पीक विम्याचे अर्ज भरण्याचा निर्णय झाला. मात्र हे सुविधा केंद्र शेतकऱ्यांच्या लुटीचे केंद्र बनले आहे. अर्ज मोफत भरण्याचे आदेश सरकारने दिले असताना तलाठी, मंडळ अधिकारी आणि सेतू केंद्र चालक शेतकऱ्यांकडून पैशांची लूट ...

तहसीलदारांकडून चक्क शेतकऱ्याला मारहाण - Marathi News | Hit the farmers to the tahsildars | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तहसीलदारांकडून चक्क शेतकऱ्याला मारहाण

पंजाब नॅशनल बँकेत पीककर्जाची मागणी करण्यासाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याला देवळीच्या प्रभारी तहसीलदार बाळू भागवत यांनी थेट मारहाण केली. ही घटना अंदोरी येथील बँकेत घडली. ...

परभणीतील प्रकार : बचत भवनमधील बारदाना आणि लोखंडी साहित्य गायब - Marathi News | Types of Parbhani: Rotten and ironish material in Savings Bhavan disappeared | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील प्रकार : बचत भवनमधील बारदाना आणि लोखंडी साहित्य गायब

येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स समोरील बचतभवन इमारतीतून तालुका पुरवठा विभागाच्या अखत्यारीत असलेले बारदाने अचानक गायब झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. इमारत जमीनदोस्त करीत असताना हे बारदाने आढळले होते. त्याविषयी संबंधितांना फारसी माहिती नसल्याने ते परस ...

मानवत तालुक्यासाठी बोंडअळी नुकसान भरपाईचा दुसरा हप्ता प्राप्त; ३३ गावांना मिळणार लाभ  - Marathi News | Receive second installment of bondage compensation for Manavat taluka; 33 benefits of villages | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवत तालुक्यासाठी बोंडअळी नुकसान भरपाईचा दुसरा हप्ता प्राप्त; ३३ गावांना मिळणार लाभ 

मागील वर्षीच्या खरीप हंगामात बोंडअळीमुळे बाधीत झालेल्या क्षेत्राच्या अनुदानापोटी ८ कोटी रुपयाचा दुसरा हप्ता तहसील कार्यालयाला प्राप्त झाला आहे. ...

२३४ नागरिकांना घरपोच प्रमाणपत्र - Marathi News | 234 Citizens Home Certificate | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२३४ नागरिकांना घरपोच प्रमाणपत्र

भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांच्या पुढाकाराने तलाठी प्रविण पाटील, कोतवाल दौलत तलांडे यांनी भर पावसात २३४ लोकांना जात प्रमाणपत्राचे वाटप केले. विशेष म्हणजे, सदर कर्मचाऱ्यांनी संबंधित नागरिकांना हे दाखले घरपोच पुरविले. ...

अतिक्रमण हटविणे अयोग्य - Marathi News | Deletion of encroachment is inappropriate | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अतिक्रमण हटविणे अयोग्य

तहसील कार्यालय परिसरातून नागरिकांचे आवागमन होऊ नये, यासाठी तहसीलदार कैलास अंडिल यांनी पोलीस बंदोबस्तात वॉर्ड क्र.५ मधील अतिक्रमन काढले व रस्ता तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली. हे अन्यायकारक असल्याचे मत नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद ...