आंदोलनावेळी दिलेले आश्वासन न पाळता प्रकल्पग्रस्तांच्या दुसऱ्या गटाला रात्री कार्यालयात बोलावून तहसीलदारांनी १२/२ ची नोटीस दिल्यामुळे अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीने निषेध मोर्चा काढला. ...
शिरूरचे तहसीलदार रणजित राजकुमार भोसले यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तहसीलदार यांचा पाठलाग करून त्यांच्यावर पाळत ठेवणेबाबत तक्रार व गुन्हा दाखल केला. ...
अनेक पूरग्रस्तांना अद्यापही शासनाकडून तातडीची मदत मिळाली नसल्याच्या निषेधार्थ पूरग्रस्तांनी येथील तहसीलसमोर धरणे आंदोलन केले. मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. ...
तालुक्यातील पानकनेरगाव येथील सरपंच शंकरराव देशमुख याच्या विरोधात बारा ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी सेनगाव तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. ...
: तहसीलदार राजश्री अहिरराव यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी सोमवारी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येत शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविला तसेच त्यांची बदली रद्द करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांन ...