अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजय पाटणे यांनी राबविलेल्या कारवाई मोहिमेत बांदिवडे व कोईळ येथील दहा अनधिकृत वाळू रॅम्प जमीनदोस्त करण्यात आले. तहसीलदार पाटणे यांनी स्वत: कारवाईत सहभाग घेत वाळू रॅम्प उद्ध्वस्त केले. महसूलचे ...
वेत्ये येथील दगडखाणीत बिगर परवाना काळा दगड उत्खनन केल्याप्रकरणी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी एका कंपनीला १९ लाख ५९ हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे. ...
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणा घर जावुनही त्याचा मोबदला दिलेल्या मुदतीत न दिल्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये सदरच्या कार्यालयातील प्रांताधिकारी यांच्या खुर्ची सहित इतर सर्व ...
नुकसानीचे महसूल विभागातंर्गत पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतातील धानाचे पुंजण्याचे नुकसान झाले. त्याचे सुध्दा पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, धान खरेदी केंद्रावरील धानाची त्वरीत उचल करण्यात यावी. बागायती पिके व भाजीपाला उत्पादका ...
देवळा तालुक्यातील अधिकारी वर्गाने ग्राहक दिनाकडे पाठ फिरविल्यामुळे ग्राहक चळवळीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची तक्रार देवळा तालुका ग्राहक पंचायतीच्या सदस्यांनी केल्यानंतर तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त होणारी बै ...