येवला : कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने कर्ज माफी द्यावी, बी-बियाणे, शेतीपयोगी औषधे योग्य किंमतीत शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीने एका निवेदनाद्वारे केली आहे. ...
देवगाव : कोरोनामुळे तीन महिने लॉकडाऊन असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशात महावितरणने तीन महिन्याचे वीज बिल पाठवून लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना चांगलाच शॉक दिला आहे. महावितरणने सर्वसामान्य ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणासाठी सुरक्षा साधने द्या, अशी मागणी करण्यास गेलेल्या आशा वर्कर्सना कारंजाचे तहसीलदार, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी अपमानास्पद वागणूक दिली या संदर्भात संघटनेने पालकमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल् ...
पेठ : तालुक्यातील शिधापित्रकेपासून वंचित असलेल्या नागरिकांना तत्काळ शिधापत्रिका मिळावी, यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने पेठ तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
अहमदनगर जिल्ह्यात मेंढपाळ व महिलांना मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले. धुळे जिल्ह्यात गावगुंडांनी घरात शिरून मेंढपाळांना मारहाण केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अयोध्या मेहत्रे यांची शेताच्या वादातून जाळून हत्या करण्यात आली. चिंतामण ठेल्लर ...
उपविभागीय अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील सर्व प्रशासकीय अधिकारी हादरले आहेत. दरम्यान, तहसील कार्यालयातील संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याच्या चेंबरला कुलूप लावण्यात आले असून तहसील कार्यालय पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. ...
तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, कडक निर्बंध पाळले जात आहेत. मात्र, तालुक्यात कर्तव्य बजावणारे शासकीय तसेच खाजगी कार्यालयातील कर्मचारी दररोज अमरावतीहून ये-जा करीत असतात. सध्या अमरावती हे ‘कोरोना हब’ बनले असून, शहरभरात तसेच ...