लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तहसीलदार

तहसीलदार, मराठी बातम्या

Tahasildar, Latest Marathi News

शेतावर कब्जा ; संत्रा झाडे तोडली - Marathi News | Occupy the field; Orange trees broke the trees | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतावर कब्जा ; संत्रा झाडे तोडली

येथील शेतकरी सिद्धार्थ तायडे यांच्या टेंभा मौजातील शेतावर शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थितीत राहून शासनाने भूसंपादित केलेल्या ०.८१ हे.आर. जमीचा कब्जा भीमराव गोमाजी काळबांडे यांना देऊन संत्राची झाडे तोडल्याचा आरोप सिद्धार्थ तायडे यांनी केला. ...

परभणी : वाळू वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पकडले - Marathi News | Parbhani: The eight traffic trawlers caught | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वाळू वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पकडले

तालुक्यातील कुंभारी बाजार येथील दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरसह गावात उभ्या असलेल्या पाच ट्रॅक्टरवर तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ ...

गोंडपिपरीतील गावठाण अतिक्रमणधारकांना पट्टे द्या - Marathi News | Lease the encroachers to encroachers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोंडपिपरीतील गावठाण अतिक्रमणधारकांना पट्टे द्या

प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची मंजुरी मिळूनही कागदपत्र उपलब्ध नसल्याने निवाऱ्यापासून वंचित राहण्याची वेळ गोंडपिपरीतील अनेक कुटुंबावर आली आहे. शहरातील अनेक कुटुंबियांना भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत निवाऱ्यांसाठी अतिक्रमण करूनच जीवन जगा ...

तहसील कार्यालयावर धडकल्या महिला - Marathi News | Women hurled at tehsil office | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तहसील कार्यालयावर धडकल्या महिला

चारमंडळ येथे शासकीय स्वस्त धान्य दुकान मिळावे, याकरिता महिला बचतगटाने प्रयत्न केला. पण महिला बचतगटाला डावलून दुसऱ्याच व्यक्तीला दुकान चालविण्याकरिता देण्यात आल्याने महिला बचतगटाच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर धडक देत स्वस्त धान्य दुकान ...

नागपुरात रेती माफियाकडून तहसीलदारास चिरडण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt to crush Tahsildar by the sand mafia in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रेती माफियाकडून तहसीलदारास चिरडण्याचा प्रयत्न

रेती तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्याच्या पवित्र्यात असलेले महसूल विभागातील नायब तहसीलदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर रेती माफियाने कार घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. वाठोडा रिंग रोडवर मंगळवारी सकाळी ही घटना घडली. प्रसंगावधान राखल् ...

तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर टेंभ्ये ग्रामस्थांचा मतदानाचा मार्ग मोकळा - Marathi News | After the intervention of the Tehsildars, the villagers should vote for the voters | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर टेंभ्ये ग्रामस्थांचा मतदानाचा मार्ग मोकळा

रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ३५ ते ४० ग्रामस्थांना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे केंद्रापर्यंत येण्यासाठीच रस्ताच नसल्याने हे मतदार मतदानापासून वंचित राहणार होते. याबाबत तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने बैठक घेऊन यशस्वी मध्यस्थी केल ...

परभणी : पालमचे नायब तहसीलदार अनिल घनसावंत निलंबित - Marathi News | Parbhani: Palam Naib Tehsildar Anil Ghanswant suspended | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पालमचे नायब तहसीलदार अनिल घनसावंत निलंबित

पालम येथील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारला नसल्याच्या कारणावरुन जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी अनिल घनसावंत यांना निलंबित केले आहे. ...

सर्व्हर डाउन झाल्याने कामे ठप्प - Marathi News | Work stopped due to server down | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्व्हर डाउन झाल्याने कामे ठप्प

नायगाव : आॅनलाइनचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्यांची शासकीय कामे ठप्प झाली आहेत. तलाठी कार्यालयातून मिळणाºया सातबारा उताºयासह विविध दाखले वेळेत मिळत नसल्यामुळे तलाठ्यांना ग्रामस्थांंच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हर डाउनम ...