लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तहसीलदार

तहसीलदार, मराठी बातम्या

Tahasildar, Latest Marathi News

...अन् क्लार्कने गरीब विधवा महिलेला बनविले करोडपती - Marathi News | Refused to pay bribes; Clark made a poor widow a millionaire on paper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् क्लार्कने गरीब विधवा महिलेला बनविले करोडपती

भ्रष्टाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टर्मवेळी आवाज उठविला खरा, पण दुसरी टर्म सुरु झाली तरीही काही भ्रष्टाचार कमी व्हायचे नाव घेत नाहीय. ...

महसूल कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून काम - Marathi News | Work by blackmailing the revenue staff | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महसूल कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून काम

महसूल कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन छेडले आहे. यवतमाळातही कर्मचाºयांनी मंगळवारी काळ्या फिती लावून काम केले. नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देऊनही ग्रेड पे मात्र वर्ग तीनचा दिला आहे. ...

ईगल इन्फ्रास्ट्रक्चरला १२ लाखांचा दंड - Marathi News | Eagle Infrastructure fined Rs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ईगल इन्फ्रास्ट्रक्चरला १२ लाखांचा दंड

रस्त्याच्या कामासाठी अनधिकृत गौण खनिजाचे खनन केल्याप्रकरणी दंड का आकारण्यात येऊ नये, याबाबतची नोटीस १५ जुलैला तहसीलदार अरुण शेलार यांनी ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला बजावली होती. ...

अवैध वाळू वाहतुकीची वाहने जेव्हा मंत्र्यांसमोर येतात... - Marathi News | Illegal sand transport vehicles appear before ministers ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवैध वाळू वाहतुकीची वाहने जेव्हा मंत्र्यांसमोर येतात...

तहसीलदारांची कारवाई : वाहने पोलीस ठाण्यात, चार लाखांचा दंड ...

पाटोद्याच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबित - Marathi News | Patoda Tahsildar Roopa Chitrak suspended in the Sand case | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाटोद्याच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबित

वाळूचे प्रकरण आले अंगलट ...

वाळू माफियांचा कहर ! तहसिलदारांनी पकडलेला हायवा रस्त्यातूनच पळवण्याचा प्रयत्न - Marathi News | sand mafia attempt to escape hayava truck from the road which is captured by tahsildar | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाळू माफियांचा कहर ! तहसिलदारांनी पकडलेला हायवा रस्त्यातूनच पळवण्याचा प्रयत्न

हायवा ट्रक रस्त्यात अडवून पळवण्याचा झाला प्रयत्न ...

मंजरथ शाळेचे नळ कनेक्शन २२ पर्यंत जोडण्याचे ग्रामपंचायतीस आदेश - Marathi News | connect Manjrath school's tap connection till 22; Tahasildar's order to Gram Panchayat | Latest beed News at Lokmat.com

बीड :मंजरथ शाळेचे नळ कनेक्शन २२ पर्यंत जोडण्याचे ग्रामपंचायतीस आदेश

शाळेचे नळ कनेक्शन तोडल्याप्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांना दोन दिवसात खुलासा देण्याबाबत तहसीलदारांची तंबी ...

महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने कामकाज ठप्प - Marathi News | Worker jam protested by revenue workers agitation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने कामकाज ठप्प

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार तहसील कार्यालय लाखनी येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी १० जुलै रोजी सामूहिक रजा, ११ आणि १२ जुलैला लेखनीबंद आणि १५ जुलै पासून बेमुदत संपात सहभागी होत असल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे. ...