या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी तक्रारीची पडताळणी केली पंचासमक्ष तहसीलदार सावंत, अॅड. कैलास लिपने पाटीली आणि बद्रीनाथ भवर यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपये लाचेची मागणी केली ...
तुमसर तालुक्यातील सीतेपार येथून अवैध ओव्हरलोड रेतीचे पाच ट्रक खापाच्या दिशेने निघाले. याची माहिती तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांना मिळाली. त्यांनी ताफ्यासह खापा चौक गाठले. सदर भरधाव ट्रक खापावरून खरबीच्या दिशेने जात असताना तहसीलदारांनी वाहनांचा ताफा ट ...
गुरूवारी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी घाटंजीच्या तहसीलदार पूजा माटोडे, पूजा केराम आणि योगिता वाघ या महिला कर्मचाऱ्यांना अत्यंत उर्मट शब्दात बोलले. शेकडो लोकांसमोर त्यांचा अपमान केला. या घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्यातील महस ...
तालुक्यात प्रशासन गतिमान होण्यासाठी गोरेगाव येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा शासन १९ सप्टेंबरला काढला असून अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी दोन पदांना मंजुरीही दिली आहे. ...
पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास भुईबावडा तलाठी यु. जी. कदम हे टाळाटाळ करीत आहेत. याशिवाय ते ग्रामस्थांशी उद्धटपणे वागत असून त्यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी ऐनारी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. दरम्यान, या तलाठ्यांची चौकशी करून ...