लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तहसीलदार

तहसीलदार, मराठी बातम्या

Tahasildar, Latest Marathi News

पुन्हा प्रेतयात्रा तहसील कार्यालयात; लिंगायत समाज स्मशानभूमी रस्त्याच्या मुद्दा ऐरणीवर - Marathi News | Re-pilgrimage to tehsil office; Lingayat Samaj Cemetery Road issue on board | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुन्हा प्रेतयात्रा तहसील कार्यालयात; लिंगायत समाज स्मशानभूमी रस्त्याच्या मुद्दा ऐरणीवर

गेल्या दोन वर्षांपासुन लिंगायत समाज सतत आंदोलन करुन रस्त्याची मागणी करत आहे. ...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोबदला द्या - Marathi News | Compensate cotton growers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोबदला द्या

पोंभुर्णा तालुक्यात मागील वर्षी अनेकांनी कापसाची लागवड केली होती. उत्पन्न झालेला कापूस वणीच्या जिनिंगमध्ये विकला. परंतु, अनेक शेतकऱ्यांना विक्रीचा मोबदला अद्यापही मिळाला नाही. शेतकऱ्यांनी याबाबत क्षेत्र अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, शासनाकडुन निधी ...

तळोधीचे अप्पर तहसील कार्यालय वाऱ्यावर - Marathi News | Talodhi's Upper Tehsil Office on the air | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तळोधीचे अप्पर तहसील कार्यालय वाऱ्यावर

मागील काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तळोधी (बा.) येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. आणि अतिरिक्त तहसीलदार म्हणून राजपूत यांची नेमणूक करण्यात आली. मात्र अवघ्या सहा महिन्यात त्यांची बदली झाली. या कार्यालयात परिसरातील जवळपास ४० गाव ...

पिंपळगाव येथील रेशन लाभार्थींचे मंडल अधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Statement of Ration Beneficiaries at Pimpalgaon to Mandal Officers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव येथील रेशन लाभार्थींचे मंडल अधिकाऱ्यांना निवेदन

पिंपळगाव बसवंत : परिसरातील म्हसोबा व लभडेगल्लीतील रेशन धान्य दुकानदार धान्याचा काळाबाजार करत असल्याची तक्रार शिधापत्रिकाधारकांनमंडल अधिकारी नीळकंठ उगले यांच्याकडे केली आहे. ...

शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन - Marathi News | Statement of Farmers Association to Tehsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

इगतपुरी : केंद्र शासनाने शेतीमाल व्यापार सुधारांसंबंधी पारित केलेल्या अध्यादेशांना शेतकरी संघटनेचा पाठिंब्याचे तहसीलदारांना निवेदनदेण्यातआले. ...

खंडणी घेताना मनसेच्या दोन तालुकाध्यक्षांसह पत्रकारांना अटक - Marathi News | Journalists arrested along with two MNS taluka presidents while taking ransom | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खंडणी घेताना मनसेच्या दोन तालुकाध्यक्षांसह पत्रकारांना अटक

जिल्हाधिकारी कार्यालयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली़ ...

रॅपिड टेस्ट योजना राबविण्याची मागणी - Marathi News | Demand for implementation of rapid test scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रॅपिड टेस्ट योजना राबविण्याची मागणी

औंदाणे : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहाता बागलाणतालुक्यात रॅपिड टेस्ट योजना राबविण्यात यावी अशी मागणी तहसिलदार जितेद्र कुमार इंगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

मराठवाड्यातील तहसीलदारांची विभागीय चौकशी प्रलंबित - Marathi News | Divisional inquiry of Tehsildars in Marathwada is pending | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील तहसीलदारांची विभागीय चौकशी प्रलंबित

ही चौकशीची प्रकरणे निकाली काढून रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्याची मागणी ...