लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

Tadoba andhari tiger project, Latest Marathi News

एक-दोन नाही तर विद्यार्थ्यांना तब्बल सहा वाघांचे दर्शन, वनविभागाने घडवून आणली ताडोबा सफारी  - Marathi News | Six tigers were seen by the students, the Tadoba Safari was organized by the Forest Department | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एक-दोन नाही तर विद्यार्थ्यांना तब्बल सहा वाघांचे दर्शन, वनविभागाने घडवून आणली ताडोबा सफारी 

चक्क वनविभागानेच जंगल सफारीसाठी पुढाकार घेतल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदाचा पारावार राहिला नाही. ...

किरकोळ जखमा पण छोटा मटका सुरक्षित; ६५ वन कर्मचाऱ्यांनी पायी गस्त घालत घेतला शोध - Marathi News | Minor injuries but small pot safe; 65 forest personnel patrolled on foot and searched | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :किरकोळ जखमा पण छोटा मटका सुरक्षित; ६५ वन कर्मचाऱ्यांनी पायी गस्त घालत घेतला शोध

१४ नोव्हेंबर रोजी चिमूर (प्रादेशिक) वनपरिक्षेत्रातील खडसंगी नियतक्षेत्रातील वहानगाव येथे एका शेतामध्ये छोटा मटका आणि बजरंग या दोन वाघांमध्ये जोरदार झुंज झाली होती. ...

बजरंगने रुद्रा, कंकझरी, मोगलीसह छोटा मटकाशीही घेतला होता पंगा - Marathi News | Bajrang also played Chhota Matakashi along with Rudra, Kankazri, Mowgli | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बजरंगने रुद्रा, कंकझरी, मोगलीसह छोटा मटकाशीही घेतला होता पंगा

ताडोबाच्या अलीझंझा परिसरात आता पर्यटकांना जाणवणार उणीव ...

शिकारीवरून बजरंग आणि छोटा मटका भिडले, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर - Marathi News | Bajrang and Chhota Matka collided with Shikari, one killed, the other seriously | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिकारीवरून बजरंग आणि छोटा मटका भिडले, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

ताडोबालगतच्या वाहानगाव शिवारातील घटना ...

ग्रामस्थांनी बघितला वाघांच्या झुंजीचा थरार, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर - Marathi News | The villagers saw the thrill of the tiger fight, one died and the other was seriously injured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामस्थांनी बघितला वाघांच्या झुंजीचा थरार, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

ही थरारक झुंजीची घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वाहानगावचे शेतकरी सुभाष दोडके यांच्या शेतात घडली. ...

ताडोबा, पेंच, गौताळा, मेळघाट, सह्याद्रीला प्राधान्य; ‘वाइल्ड लाइफ टुरिझम’ला अधिक पसंती - Marathi News | Preference to Tadoba, Pench, Gautala, Melghat, Sahyadri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताडोबा, पेंच, गौताळा, मेळघाट, सह्याद्रीला प्राधान्य; ‘वाइल्ड लाइफ टुरिझम’ला अधिक पसंती

‘वाइल्ड लाइफ टुरिझम’ला तरुणांची अधिक पसंती ...

सेलिब्रिटी 'माया' बेपत्ता! ताडोबातील प्रसिद्ध वाघिण गायब?; वनविभागाकडून शोध सुरू - Marathi News | Famous Tigress Maya of Tadoba Missing?; Forest department is searching | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेलिब्रिटी 'माया' बेपत्ता! ताडोबातील प्रसिद्ध वाघिण गायब?; वनविभागाकडून शोध सुरू

वाघांचे जीवन फार कठीण असते. वाघ १०-१५ वर्षापर्यंत जिवंत राहतो. ताडोबात वाघांची घनता आणि क्षेत्र आहे त्यात वाघांना संघर्ष करावा लागतो. ...

उद्योजकांनी सीएसआर अतंर्गत कामांचा सहभाग वाढवावा; मुनगंटीवारांनी घेतला बॉटनिकल गार्डन येथील कामांचा आढावा - Marathi News | Entrepreneurs should increase participation in CSR activities; Mungantiwar reviewed the works at Botanical Garden | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उद्योजकांनी सीएसआर अतंर्गत कामांचा सहभाग वाढवावा; मुनगंटीवारांनी घेतला बॉटनिकल गार्डन येथील कामांचा आढावा

जिल्ह्याचा गौरव विकासात्मक कार्यात वाढविण्याकरीता उद्योजकांनी योगदान द्यावे, असंही मंत्री मुनगंटीवर यांनी सांगितले. ...