वन्यजीव प्रेमीच्या प्रयत्नातून ताडोबातील वाघांच्या घराला आता इको सेन्सेटिव्ह झोनची संरक्षण भिंत मिळाली आहे. बफर झोनपासून ३ ते १६ किलोमीटर परिसरापर्यंतचा परिसर आता इको सेन्सेटिव्ह झोन असणार आहे. त्यामुळे वाघाचे अधिवास क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. ...
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेला बंदर कोल ब्लॉक आहे. हा कोल ब्लॉक लिलाव करण्यासाठी केंद्राने लिलाव प्रक्रियेत समाविष्ट केला आहे. या ब्लॉकमध्ये बंदर, शेडेगाव, अमरपुरी, मजरा व गदगाव परिसर येतो. या परिसरात वाघ व इतर वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. मे ...
ताडोबा व्याघ्रप्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कोळसा ब्लॉक परिसर वाघासह इतर प्राण्यांचा कॉरिडॉर आहे याच मार्गाने बोर व्याघ्रप्रकल्प व मेळघाट व्याघ्रप्रकल्प आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा असतो. ताडोबातील उत्तर दिशेला ...
सरकारने ज्या ४१ कोळसा ब्लॉकला लिलावासाठी मंजुरी दिली आहे. त्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कोळसा ब्लॉकचा समावेश आहे. हा परिसर वन्यजीवांसाठी संवेदनशील समजला जातो. कारण याच मार्गाने वर्धा येथील बोर व्याघ्र प्रकल्प आणि अमरावती येथ ...
राज्य शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वनविभागानेसुद्धा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १ जुलैपासून पेंच, ताडोबा येथे जंगल सफारी सुरू होईल. ...