लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तब्बू

तब्बू

Tabu, Latest Marathi News

टेक ऑफ न घेता हवेत अधांतरी तरंगणारं विमान, कसा आहे करीना-तब्बू-क्रितीचा CREW?  - Marathi News | crew movie review starring kareena kapoor khan tabu kriti sanon kapil sharma diljit dosanjh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टेक ऑफ न घेता हवेत अधांतरी तरंगणारं विमान, कसा आहे करीना-तब्बू-क्रितीचा CREW? 

करीना कपूर खान - तब्बू - क्रिती सेननचा बहुचर्चित Crew सिनेमा रिलीज झालाय. सिनेमा पाहायचा विचार करताय तर त्याआधी हा Review वाचा ...

'चोली के पिछे'च्या मूळ गायिका नवीन गाण्यावर भडकल्या! निर्मात्यांकडे केली मोठी मागणी - Marathi News | Choli Ke Peeche original singer ila arun angry on new song in crew movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चोली के पिछे'च्या मूळ गायिका नवीन गाण्यावर भडकल्या! निर्मात्यांकडे केली मोठी मागणी

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन यांच्यावर चित्रीत झालेल्या 'चोली के पिछे क्या है' गाण्याच्या नवीन व्हर्जनवर मूळ गायिका ईला अरुण यांनी नाराजी व्यक्त केलीय. याशिवाय म्यूझिक कंपनीकडे मोठी मागणी केलीय ...

तब्बल २४ वर्षांनी तब्बूच्या 'या' गाजलेल्या सिनेमाचा येतोय सिक्वेल, रिलीज डेटही जाहीर - Marathi News | actress tabu movie chandni bar sequel announced after 24 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल २४ वर्षांनी तब्बूच्या 'या' गाजलेल्या सिनेमाचा येतोय सिक्वेल, रिलीज डेटही जाहीर

तब्बूूच्या गाजलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाचा २४ वर्षांनी सिक्वेल येतोय ...

'फराह नाजसोबत लग्न करु नकोस'; दारा सिंह यांनी दिला होता विंदू यांना सल्ला - Marathi News | vindu-dara-singh-married-farah-naaz-against-his-father-before-marriage father-dara-singh-gave-a-advice-to-son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फराह नाजसोबत लग्न करु नकोस'; दारा सिंह यांनी दिला होता विंदू यांना सल्ला

Vindu dara singh: विंदू दारा सिंह याने १९९६ मध्ये फराह नाज हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. २००२ मध्ये ही जोडी विभक्त झाली. ...

बेशुद्ध प्रवासी, सोन्याची बिस्कीटं अन् त्या तिघी..; खळखळून हसवणारा 'क्रू' चा ट्रेलर एकदा बघाच - Marathi News | crew trailer out starring kareena kapoor kriti sanon tabu kapil sharma diljit dosanjh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेशुद्ध प्रवासी, सोन्याची बिस्कीटं अन् त्या तिघी..; खळखळून हसवणारा 'क्रू' चा ट्रेलर एकदा बघाच

करिना - क्रिती - तब्बूची भूमिका असलेला क्रू सिनेमाचा विनोदी ट्रेलर बघाच. हसून हसून दुखेल पोट ...

तब्बूमुळे रडली होती वैदेही परशुरामी; म्हणाली, 'तिने फोन केला आणि...' - Marathi News | actress-tabu-called-vaidehi-parshurami-after-watching-her-performance-in-simmba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बूमुळे रडली होती वैदेही परशुरामी; म्हणाली, 'तिने फोन केला आणि...'

Vaidehi parshurami: तब्बूने वैदेहीला फोन केला आणि त्यानंतर त्यांच्यात झालेल्या संभाषणामुळे वैदेही अचानक रडू लागली. ...

एअर होस्टेसची रोलर कोस्टर राइड, तब्बू, करीना आणि क्रितीच्या 'क्रू'चा दमदार टीझर आउट - Marathi News | Roller Coaster Ride of Air Hostess, Tabu, Kareena and Kriti's 'Crew' Teaser Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एअर होस्टेसची रोलर कोस्टर राइड, तब्बू, करीना आणि क्रितीच्या 'क्रू'चा दमदार टीझर आउट

तब्बू (Tabu),करीना कपूर (Kareena Kapoor) आणि क्रिती सनॉन (Kriti Sanon) अभिनीत 'क्रू' (Crew Movie Teaser) या चित्रपटाच्या पोस्टर्सनंतर अखेर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ...

बोल्ड अँड ब्यूटीफूल! 'द क्रू' सिनेमातील तब्बू - करिना - क्रितीच्या फर्स्ट लूकवरुन उठला पडदा - Marathi News | Bold and Beautiful! The first look of Tabu - Kareena - Kriti from The Crew movie released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड अँड ब्यूटीफूल! 'द क्रू' सिनेमातील तब्बू - करिना - क्रितीच्या फर्स्ट लूकवरुन उठला पडदा

आगामी 'क्रू' सिनेमातील तब्बू, करिना, क्रितीच्या लूकची पहिली झलक समोर आलीय. ...