लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तब्बू

तब्बू

Tabu, Latest Marathi News

Nagarjuna Birthday : तब्बूनं 15 वर्ष प्रतीक्षा केली, त्याच्यासाठी मुंबई सोडली पण नागार्जुन मानला नाही...; पुढे ...!! - Marathi News | nagarjuna birthday akkineni nagarjuna had an affair with tabu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बूनं 15 वर्ष प्रतीक्षा केली, त्याच्यासाठी मुंबई सोडली पण नागार्जुन मानला नाही...; पुढे ...!!

Nagarjuna Birthday : नागार्जुनच्या लव्ह लाईफची त्याच्या चित्रपटांइतकीच चर्चा झाली. होय, त्यानं दोन लग्न केलीत.  एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचं त्याचं अफेअरही चांगलंच गाजलं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून तब्बू ( Tabu) होती. ...

Tabu On Box Office Collection:  म्हणे, माझा काय संबंध...! बॉक्स ऑफिस कलेक्शनवर हे काय बोलून गेली तब्बू, सगळेच हैराण - Marathi News | Say, what is my relationship...! What is Tabu talking about at the box office collection, everyone is shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, माझा काय संबंध...! बॉक्स ऑफिस कलेक्शनवर हे काय बोलून गेली तब्बू, सगळेच हैराण

Tabu On Box Office Collection: होय, बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल तब्बू असं काही बोलून गेली की सगळेच हैराण झालेत. ...

अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंतर तब्बूचा सेटवर झाला अपघात, अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाली दुखापत - Marathi News | After Shilpa shetty actress Tabu got injured at Bhola film set during actiong sequence shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंतर तब्बूचा सेटवर झाला अपघात, अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाली दुखापत

अभिनेत्री शिल्पा शेट्टी अ‍ॅक्शन सीन शूट करताना पाय फ्रॅक्चर झाला आहे तिला ६ आठवडे डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर आता तब्बूचादेखील शूटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. ...

"त्याला नक्की पश्चाताप होईल..",तब्बू अविवाहित असण्यामागे अजय देवगण आहे कारणीभूत - Marathi News | Bollywood Actor Ajay Devgan is the reason behind Tabu being unmarried. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"त्याला नक्की पश्चाताप होईल..",तब्बू अविवाहित असण्यामागे अजय देवगण आहे कारणीभूत

तब्बू म्हणाली - आजही मी अविवाहित ते फक्त अजय देवगणमुळेच. त्याने माझ्यासोबत काय केले या गोष्टीचा अजय देवगणला केव्हा तरी नक्कीच पश्चात्ताप होईल. ...

करण जोहरच्या पार्टीत तब्बूचा घायाळ करणारा लूक, निळी साडी आणि चर्चा 8 हजारांच्या हिल्सची.. - Marathi News | At Karan Johar's party, Tabu's hurting look, blue sari and discussion of 8000 Hills .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करण जोहरच्या पार्टीत तब्बूचा घायाळ करणारा लूक, निळी साडी आणि चर्चा 8 हजारांच्या हिल्सची..

साडी एवढेच आकर्षक ठरले तब्बूचे 8 हजारांचे सँडल्स, पहा त्याची खासियत ...

Bhool Bhulaiyaa 2 साठी कार्तिक आर्यनने घेतले कोट्यावधी रूपये, इतरांचं किती आहे मानधन? - Marathi News | Bhool Bhulaiyaa 2 star cast fees Kartik Aaryan, Kiara Advani, Tabu, Sanjay Mishra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bhool Bhulaiyaa 2 साठी कार्तिक आर्यनने घेतले कोट्यावधी रूपये, इतरांचं किती आहे मानधन?

Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैय्या २' या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशात या सिनेमासाठी कोणत्या कलाकारांनी किती मानधन घेतलं हे जाणून घेऊया... ...

अब आयेगा मजा! ‘दृश्यम 2’मध्ये अजय-तब्बूसोबत झाली ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री - Marathi News | Akshaye Khanna In Drishyam 2 Tabu Welcomes Truly Talented Gem Of An Actor Onboard | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अब आयेगा मजा! ‘दृश्यम 2’मध्ये अजय-तब्बूसोबत झाली ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री

Drishyam 2 : 2015 साली रिलीज झालेला अजय देवगण  (Ajay Devgn)  , तब्बू (Tabbu), श्रिया सरन  (Shriya Saran) यांचा ‘दृश्यम’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. आता तब्बल 7 वषार्नंतर या चित्रपटाचा सीक्वल तुमच्या आमच्या भेटीस येतोय. ...

बहीणसोबत काळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये उभी असलेली ही क्युट मुलगी आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे ती - Marathi News | Standing with her sister in a black frock, this cute girl is ruling Bollywood today, let's find out who the actress is. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहीणसोबत काळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये उभी असलेली ही क्युट मुलगी आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे ती

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री तिच्या बहिणीसोबत दिसत आहे. ...