Galaxy Tab S8 Series: सॅमसंग आपली नवीन Tab S8 सीरिजमध्ये क्वॉलकॉमचा आगामी फ्लॅगशिप प्रोसेसर देणार आहे. या सीरिजमध्ये Samsung Galaxy Tab S8 Ultra, Galaxy Tab S8+ आणि Galaxy Tab S8 असे तीन डिवाइस सादर करण्यात येतील. ...
Realme Book Launch Date: कंपनीचा आगामी लॅपटॉप Realme Book चीनमध्ये 18 ऑगस्टला सादर केला जाईल. Realme Book लॅपटॉप चीनमध्ये Realme 828 Fan Festival इव्हेंट दरम्यान सादर केला जाईल. ...
Lenovo Tab P12 Pro Specs: Lenovo Tab P12 Pro टॅबलेट लाँचपूर्वी Google Play Console वर लिस्ट करण्यात आला आहे. रेंडर्सनुसार या टॅबची डिजाईन Tab P11 Pro सारखी आहे. ...
Nokia T20 Tablet price: नोकियाचा टॅबलेट मार्केटमध्ये Nokia T20 नावाने सादर केला जाऊ शकतो. हा डिवाइस लाँचपूर्वी काही रिटेल वेबसाइटवर लिस्ट झाला आहे. ...