तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
Taapsee Pannu : तापसी पन्नू बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून तिने प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. ...