लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
तापसी पन्नूनं अद्याप पाहिला नाही 'अ‍ॅनिमल', म्हणते - "कधीच करणार नाही असा सिनेमा..." - Marathi News | Taapsee Pannu hasn't seen 'Animal' yet, says - "A movie that will never do..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूनं अद्याप पाहिला नाही 'अ‍ॅनिमल', म्हणते - "कधीच करणार नाही असा सिनेमा..."

Taapsee Pannu : तापसी पन्नूने देखील सांगितले की ती रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ची फॅन नाही आणि अशा चित्रपटाचा भाग कधीच बनणार नाही. ...

ऑलिम्पिक विजेत्या परदेशी खेळाडूला डेट करतेय 'ही' अभिनेत्री, ना लग्न ना ब्रेकअप; अशी आहे स्टोरी - Marathi News | bollywood actress Taapsee Pannu dating olympic medal winner badminton player Mathias Boe | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऑलिम्पिक विजेत्या परदेशी खेळाडूला डेट करतेय 'ही' अभिनेत्री, ना लग्न ना ब्रेकअप; अशी आहे स्टोरी

गेल्या १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे शाहरुखची ही अभिनेत्री, ७ वर्ष मोठ्या परदेशी बॅडमिंटनपटूला करतेय डेट ...

अभिनेत्री तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड पाहिलात का? एकत्र सेलिब्रेट केलं न्यू इअर! - Marathi News | actress Taapsee Pannu NYE Celebration With Boyfriend Mathias Boe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड पाहिलात का? एकत्र सेलिब्रेट केलं न्यू इअर!

तापसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.  ...

Exclusive : ...तो पळाल्याने 'डंकी'ची चक्रे सुरू झाली, राजकुमार हिरानींनी सांगितलं चित्रपटाबद्दल बरंच काही - Marathi News | Exclusive: ...Dunki's cycles started with his escape, Rajkumar Hirani tells a lot about the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : ...तो पळाल्याने 'डंकी'ची चक्रे सुरू झाली, राजकुमार हिरानींनी सांगितलं चित्रपटाबद्दल बरंच काही

Dunki Movie : राजकुमार हिरानींनी दिग्दर्शित केल्याने शाहरुख खानच्या 'डंकी'ला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. रिलीज झाल्यापासून 'डंकी'ने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ...

शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यात होती पार्टी, पण विकी कौशल पडद्यामागेच लपला; कारण काय? - Marathi News | Vicky Kaushal hides behind the curtains with tapasee and rajkumar rao in Shahrukh Khan s Mannat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यात होती पार्टी, पण विकी कौशल पडद्यामागेच लपला; कारण काय?

विकीसोबत तापसी पन्नू अन् राजकुमार रावही लपून राहिले ...

Dunki Review: बेकायदेशीर वाटेने स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या भारतीयांची कथा, जाणून घ्या कसा आहे 'डंकी' - Marathi News | rajkumar-hirani-s-dunki-review-starring-shah-rukh-khan-taapsee-pannu bollywood movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dunki Review: बेकायदेशीर वाटेने स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या भारतीयांची कथा, जाणून घ्या कसा आहे 'डंकी'

Dunki movie review: हा चित्रपट बेकायदेशीर इमिग्रेशनवर भाष्य करत सुरेख संदेश देतो. ...

'डंकी' पाहून चाहते निराश? फक्त विकी कौशलचं केलं कौतुक; Video व्हायरल - Marathi News | Fans disappointed after watching shahrukh khan s Dunki Just praised Vicky Kaushal Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंकी' पाहून चाहते निराश? फक्त विकी कौशलचं केलं कौतुक; Video व्हायरल

एकीकडे ट्विटरवर डंकीचं कौतुक होतंय तर दुसरीकडे थिएटरबाहेर येऊन लोकांनी निराशाही व्यक्त केली आहे. ...

तापसी पन्नूला भिकारी समजून लोकांनी दिले होते पैसे; 'डंकी'च्या सेटवर घडला होता किस्सा - Marathi News | dunki-actress-taapsee-pannu-share-how-people-thought-in-london-she-is-a-beggar-see-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूला भिकारी समजून लोकांनी दिले होते पैसे; 'डंकी'च्या सेटवर घडला होता किस्सा

Taapsee pannu: लंडनचे लोक तापसीला खरोखर भिकारी समजून पैसे देत होते. हा किस्सा स्वत:सांगितला आहे ...