तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
बिजली गिरेगी या गाण्यावर तापसी पन्नूने ताल धरलेला पाहताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत तिला साथ दिली. काळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये ती खूपच छान दिसत होती. ...
अभिषेकने स्टेजवर येताच रसिकांशी संवाद साधला आणि गप्पा मारता मारता तो चक्क ऑडियन्स मध्ये गेला. सगळ्यांशी गप्पा मारत असताना ऑडियन्स मधील एक लहान मुलगी अभिषेकच्या जवळ आली. अभिषेकने देखील या मुलीला जवळ घेतले आणि तिला तिचे नाव विचारले. तिचे नाव ऐकून अभिषे ...
अमित त्रिवेदीने उडता पंजाब या चित्रपटातील गाण्याद्वारे कार्यक्रमाला सुरुवात केली. अमितच्या या गाण्याला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यानंतर हर्षदीप कौर, भानू प्रताप सिंग यांनी 'मनमर्जिया' या चित्रपटातील गाणी सादर केली, उपस्थितांनी या गाण्यावर चा ...
मनमर्जियां या चित्रपटाची संपूर्ण टीम लोकमतच्या इव्हेंट मध्ये आली असून नागपूरकरांनी एकच गर्दी केली आहे. अभिषेक बच्चन, तापसी पन्नू, विकी कौशल यांना पाहण्यासाठी जणू नागपूरची तरुणाई एकत्र आली आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे. नुकतेच तापसी म्हणाली आताच याबाबत काही बोलणं घाईच होईल. ...