लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
तापसी-स्वराला बी ग्रेड अभिनेत्री म्हणाली रंगोली, म्हणे - कंगनाने रोखलं नाही तर..... - Marathi News | Kangana Ranaut sister Rangoli Chandel says Swara, Taapsee b grade actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी-स्वराला बी ग्रेड अभिनेत्री म्हणाली रंगोली, म्हणे - कंगनाने रोखलं नाही तर.....

रंगोली चंदेलने नुकतीच सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली असून यात तिने दोन अभिनेत्रींवर निशाणा साधला आहे. ...

विना हेल्मेट बाईक चालवणं तापसी पन्नूला पडले भारी, भरावा लागला दंड - Marathi News | Taapsee Pannu paid fine riding a bike without a helmet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विना हेल्मेट बाईक चालवणं तापसी पन्नूला पडले भारी, भरावा लागला दंड

तापसीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ...

जेव्हा हिरोच्या पत्नीमुळे तापसी पन्नूला सिनेमातून काढून टाकलं जायचं, अभिनेत्री म्हणाली- माझ्यासमोर... - Marathi News | Taapsee pannu talked about starting time of her career and how she faced problems in starting films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा हिरोच्या पत्नीमुळे तापसी पन्नूला सिनेमातून काढून टाकलं जायचं, अभिनेत्री म्हणाली- माझ्यासमोर...

अभिनेत्री तापसी पन्नूला करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ...

'रश्मि रॉकेट'ने पूर्ण केले पुण्यातील शेड्यूल, तापसी पन्नूला सेटवर मिळाले खास सरप्राईज - Marathi News | rashmi rocket completes its pune schedule taapsee pannu gets this surprise on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रश्मि रॉकेट'ने पूर्ण केले पुण्यातील शेड्यूल, तापसी पन्नूला सेटवर मिळाले खास सरप्राईज

कच्छच्या रणापासून सुरुवात करून, रश्मि रॉकेट एका गावकरी तरुणीची कथा आहे. ...

'रश्मि रॉकेट'साठी चांगलाच घाम गाळतेय तापसी पन्नू, शेअर केला फोटो - Marathi News | Taapsee pannu working out very hard for rashmi rocket | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रश्मि रॉकेट'साठी चांगलाच घाम गाळतेय तापसी पन्नू, शेअर केला फोटो

आपल्या भूमिकेला व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी ती चांगलीच मेहनत घेते आहे. ...

तापसी पन्नूने सुरु केली 'रश्मि रॉकेट'ची शूटिंग, शेअर केला फर्स्ट लूक - Marathi News | Taapsee pannu starts shooting for rashmi rocket shares first look from the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूने सुरु केली 'रश्मि रॉकेट'ची शूटिंग, शेअर केला फर्स्ट लूक

हे. तापसीने 'रश्मी रॉकेट' सिनेमाच्या शूटिंग सुरूवात केली आहे. ...

मालदीवमध्ये बहिणी आणि बॉयफ्रेंडसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय तापसी पन्नू, 'Biggini Shoot' व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Taapsee pannu viral biggini shoot video with boyfriend mathias boe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालदीवमध्ये बहिणी आणि बॉयफ्रेंडसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय तापसी पन्नू, 'Biggini Shoot' व्हिडीओ होतोय व्हायरल

विशेष म्हणजे तापसीच्या बॉयफ्रेंडसुद्धा या व्हिडीओत दिसतोय. ...

पायल घोष केसवरून रिचा चड्ढाला तापसी पन्नूने दिला मोलाचा सल्ला, म्हणाली.... - Marathi News | Taapsee Pannu suggests Richa Chadha to visit NCW office and make herself visible and audible in Payal Ghosh case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायल घोष केसवरून रिचा चड्ढाला तापसी पन्नूने दिला मोलाचा सल्ला, म्हणाली....

रिचाने पायल घोषचा एक फोटोही शेअर केला होता ज्यात ती महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्यासोबत दिसत होती. आता या प्रकरणावरून रिचाला अभिनेत्री तापसी पन्नूने सल्ला दिला आहे.  ...