लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
तापसी पन्नूने शेअर केले नव्या घराचे फोटो, आधुनिक नव्हे तर जुन्या काळाप्रमाणे सजवले आहे घर - Marathi News | A Sneak Peek into Taapsee Pannu's New House Designed by Her Sister Shagun | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूने शेअर केले नव्या घराचे फोटो, आधुनिक नव्हे तर जुन्या काळाप्रमाणे सजवले आहे घर

...पिंजऱ्यातले सगळे पोपट या देशात मुक्तच! - Marathi News | ... all the parrots in the cage are free in this country! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...पिंजऱ्यातले सगळे पोपट या देशात मुक्तच!

कोण म्हणते या देशात स्वातंत्र्य संकोचलेले आहे? फेकून द्या तो ‘अंशतः मुक्त’वाला अहवाल! जनतेचे भले सरकारला नव्हे, तर कुणाला कळेल? ...

तर आनंदाने मिळेल ती शिक्षा भोगेल...!  आयकर विभागाच्या कारवाईनंतर तापसी पन्नू बोलली - Marathi News | taapsee pannu on raids against her says will serve punishment if found guilty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर आनंदाने मिळेल ती शिक्षा भोगेल...!  आयकर विभागाच्या कारवाईनंतर तापसी पन्नू बोलली

आयकर विभागाने ही कारवाई का केली मला माहित नाही. सहकार्य करणे केवळ एवढेच त्याक्षणी माझ्या हातात होते आणि मी तेच केले,असे तापसी म्हणाली. ...

आमच्या हेटर्सला खूप साऱ्या शुभेच्छा...! आयकर कारवाईनंतर अनुराग कश्यपचे पहिले ट्विट - Marathi News | anurag kashyap shared post with taapsee pannu after the income tax department raid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमच्या हेटर्सला खूप साऱ्या शुभेच्छा...! आयकर कारवाईनंतर अनुराग कश्यपचे पहिले ट्विट

तापसी पन्नू, अनुराग कश्यप आणि त्यांच्या इतर साथीदारांवर आयकर विभागाने छापे टाकले होते ...

कंगणा राणौतने साधला तापसी पन्नूवर निशाणा म्हणाली "तू नेहमी स्वस्तच राहणार" ! - Marathi News | "You will always remain sasti...,"Kangana Ranaut Hits Back At Taapsee Pannu After Her Tweets On IT Raids | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगणा राणौतने साधला तापसी पन्नूवर निशाणा म्हणाली "तू नेहमी स्वस्तच राहणार" !

कंगणाचे हे ट्विट तुफान व्हायरल झाले आहे. तुम्ही निर्दोश आहात असे वाटत असेल स्वतःला सिद्ध करुन दाखवा, कोर्टात जा. तेथून क्लिन चीट मिळवा असे म्हटले आहे. ...

केवळ तीन वर्षात तापसी पन्नू बनली कोट्यवधीची मालकीण, जगते आलिशान आयुष्य - Marathi News | In just three years, Tapsi Pannu became the owener of Crores of Property, living a luxurious life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केवळ तीन वर्षात तापसी पन्नू बनली कोट्यवधीची मालकीण, जगते आलिशान आयुष्य

सिनेमांसोबतच मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि जाहिरातींच्या माध्यमातून तापसी कोट्यवधी रुपये कमावते. ...

'आता मी स्वस्त राहिलेले नाही', आयकर विभागाच्या छापेमारीवर अखेर तापसी पन्नूने सोडले मौन - Marathi News | 'I'm not cheap anymore', Tapsi Pannu finally breaks silence on Income Tax raid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता मी स्वस्त राहिलेले नाही', आयकर विभागाच्या छापेमारीवर अखेर तापसी पन्नूने सोडले मौन

अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरी आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यानंतर आता तापसीने ट्वीट करत आपली बाजू मांडली आहे. ...

करिअरच्या सुरुवातीला तापसी पन्नूवर लागला होता अशुभ अभिनेत्रीचा टॅग,काम मिळणेही झाले होते बंद - Marathi News | At the beginning of Career, Producers Were not Casting Me Because They Thought I was Sheer Bad Luck Says Taapsee Pannu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिअरच्या सुरुवातीला तापसी पन्नूवर लागला होता अशुभ अभिनेत्रीचा टॅग,काम मिळणेही झाले होते बंद

अनकेदा तर तापसीच्या जागी ऐनवेळी दुस-या अभिनेत्रींना संधी देण्यात यायची. या सगळ्या गोष्टी फार वेदनादायी असल्याचे तापसीने म्हटले होते. ...