लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
तापसी पन्नूच्या 'लूप लपेटा'चे पोस्टर शूट केले अतुल कसबेकरने - Marathi News | Atul Kasbekar shot the poster of Tapsi Pannu's Loop Lapeta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूच्या 'लूप लपेटा'चे पोस्टर शूट केले अतुल कसबेकरने

‘लूप लपेटा’ हा चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहे. ...

रशियाच्या रस्त्यांवर तापसी पन्नूचा स्वॅग; एकदा पाहाल, तर पाहातच राहाल असे सुंदर फोटो - Marathi News | taapsee pannu swag on the streets of russia wearing shoes on a sari | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रशियाच्या रस्त्यांवर तापसी पन्नूचा स्वॅग; एकदा पाहाल, तर पाहातच राहाल असे सुंदर फोटो

Taapsee Pannu : अभिनेत्री तापसी पन्नू सध्या काय करतेय, कुठे आहे तर दूर रशियात. होय, तापसी रशियात ट्रिप एन्जॉय करतेय. ...

Haseen Dillruba Trailer: तापसी पन्नूचा बोल्ड अवतार पाहून व्हाल थक्क - Marathi News | haseen dillruba trailer out taapsee pannu vikrant massey and harshvardhan rane in a love conspiracy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Haseen Dillruba Trailer: तापसी पन्नूचा बोल्ड अवतार पाहून व्हाल थक्क

Haseen Dillruba Trailer Out : होय, ‘हसीन दिलरूबा’ या आगामी थ्रीलर सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपला हृदयविकाराचा झटका, पार पडली अँजिओप्लास्टी - Marathi News | Bollywood director Anurag Kashyap undergoes heart attack, undergoes angioplasty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपला हृदयविकाराचा झटका, पार पडली अँजिओप्लास्टी

अनुराग कश्यपचा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

कंगना राणौतने तापसी पन्नूला म्हटले ‘She-man’, संतापलेल्या युजर्सनी घेतली शाळा - Marathi News | kangana ranaut mocks taapsee pannu as she-man fans asked whats the difference between you and bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतने तापसी पन्नूला म्हटले ‘She-man’, संतापलेल्या युजर्सनी घेतली शाळा

 मुद्दा कुठलाही असो कंगना बोलणार म्हणजे बोलणार. आता कंगना अशीच काही बरळली आहे... ...

तापसी पन्नूने एका वयोवृद्ध महिलेला दिले जीवदान, वाचून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | taapsee pannu donates platelets to elderly woman tillotama shome praises her on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूने एका वयोवृद्ध महिलेला दिले जीवदान, वाचून तुम्हीही कराल कौतुक

होय, सध्या सोशल मीडियावर सर्वजण तापसीवर कौतुकाचा वर्षाव करत आहे. कारणही तसे आहे. ...

Filmfare Awards 2021 : इरफान खान व तापसी पन्नू सर्वोत्कृष्ट अभिनेते, ‘थप्पड’ सर्वोत्कृष्ट सिनेमा - Marathi News | 66th vimal elaichi filmfare awards 2021 irrfan khan and taapsee pannu bags the best actor awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Filmfare Awards 2021 : इरफान खान व तापसी पन्नू सर्वोत्कृष्ट अभिनेते, ‘थप्पड’ सर्वोत्कृष्ट सिनेमा

बॉलिवूडचा सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणा-या 66 व्या फिल्मफेअर अवार्ड 2021 ची घोषणा झालीये. बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान आणि ... ...

आकर्ष खुराना घडवणार कॉलेज लाईफचे दर्शन, 'यू स्पेशल' वेबसीरिजची केली घोषणा - Marathi News | ‘U-Special’ Drama Set As Lionsgate Play’s Second Original Series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आकर्ष खुराना घडवणार कॉलेज लाईफचे दर्शन, 'यू स्पेशल' वेबसीरिजची केली घोषणा

'करवा'सारख्या चित्रपटात एकत्र काम केल्यावर आकर्ष खुराना आणि अधार खुराना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. ...