'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली... डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा... पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले... २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले... मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो
तापसी पन्नू, मराठी बातम्या FOLLOW Taapsee pannu, Latest Marathi News तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...
Dunki Movie : शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'डंकी' या चित्रपटातील 'निकले दी कभी हम घर से' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. ...
Dunki Movie : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा आगामी बहुप्रतिक्षीत चित्रपट डंकीतील 'लुट पुट गया' गाणं रिलीज झाले आहे. ...
पठाण आणि जवाननंतर शाहरुख आणखी एक सुपरहिट देण्यासाठी तयार झालाय. ...
Kangana Ranaut : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने वर्षांनंतर तापसी पन्नू आणि स्वरा भास्करसोबत झालेल्या भांडणावर मौन सोडले आहे. अभिनेत्रीने सांगितले की तिने तापसी पन्नूला बी-ग्रेड अभिनेत्री का म्हटले होते. ...
Tapsee pannu: तापसीला लक्झरी कार वापरण्याची विशेष आवड आहे. यापूर्वीही तिच्याकडे अनेक ब्रँडेड महागड्या गाड्या आहेत. ...
बॉलिवूड सेलिब्रिटींचा मोठा चाहता वर्ग आहे. जो त्यांचं बालपणीचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतो. ...
Taapsee Pannu : तापसी पन्नू ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जी बेधडक उत्तरे देण्यासाठी ओळखली जाते. ...