शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तापसी पन्नू

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.

Read more

फिल्मी : 'डंकी'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; शाहरुख आणि त्याचे 'उल्लू दे पट्ठे' प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : शाहरूख खानच्या 'डंकी'तील दुसरं गाणं 'निकले थे कभी हम घर से' रिलीज, ऐकून व्हाल इमोशनल

फिल्मी : 'डंकी'तलं पहिलं गाणं 'लुट पुट गया' रिलीज, तापसी पन्नूच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसला शाहरुख खान

फिल्मी : Dunki: लंडनला जायला निघालाय 'हार्डी' पण...शाहरुखच्या वाढदिवशी 'डंकी' चा टीझर रिलीज

फिल्मी : जेव्हा कंगना राणौतनं तापसी पन्नूला म्हटलं होतं B-Grade हिरोईन, आता इतक्या वर्षांनंतर दिलं स्पष्टीकरण

फिल्मी : तापसी पन्नूने खरेदी केली Mercedes-Benz Maybach GLS 600; किंमत ऐकून व्हाल थक्क

फिल्मी : दोन वेण्यांमध्ये असलेल्या या क्युट चिमुकलीला ओळखलंत का ?, बॉलिवूडवर करतेय आज राज्य

फिल्मी : ३५ वर्षीय तापसी पन्नू कधी करणार लग्न?, म्हणाली - 'मी आता प्रेग्नेंट...'

फिल्मी : Taapsee Pannu : अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते; हवी तशी स्तुती न झाल्याने तापसी संतापली?

फिल्मी : अभिनेता नाही तर बॅडमिंटनपटूच्या प्रेमात आहे तापसी पन्नू; न्यूयॉर्कमध्ये बॉयफ्रेंड करतेय व्हॅकेशन एन्जॉय