तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे. नुकतेच तापसी म्हणाली आताच याबाबत काही बोलणं घाईच होईल. ...
तापसीचा ‘सूरमा’ हा चित्रपट अलीकडेचं रिलीज झाला. समीक्षकांनी या चित्रपटाला दाद दिली. पण बॉक्सआॅफिसवर मात्र हा चित्रपट दणकून आपटला ‘सूरमा’चे बॉक्सआॅफिसचे आकडे बघून एका युजरने तापसीला लक्ष्य केले. ...