लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापसी पन्नू

तापसी पन्नू, मराठी बातम्या

Taapsee pannu, Latest Marathi News

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.
Read More
आता तापसी पन्नू करणार सर्वांचा 'गेम अोव्हर' - Marathi News | Tapsee Pannu will be seen in 'Game Over' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता तापसी पन्नू करणार सर्वांचा 'गेम अोव्हर'

तापसीचा आगामी तमीळ सिनेमा 'गेम ओव्हर'चा फर्स्ट लूक नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ...

'सूरमा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर - Marathi News | World Television Premier of 'Surma' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूरमा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

दलजीत दोसांझ आणि तापसी पन्नू यांचा 'सूरमा' चित्रपट छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

अखेर अनुराग कश्यप-विक्रमादित्य मोटवानीचे रस्ते झाले वेगळे, फँटमला लागले टाळे - Marathi News | Finally, Anurag Kashyap-Vikramaditya Motwani's road was different | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर अनुराग कश्यप-विक्रमादित्य मोटवानीचे रस्ते झाले वेगळे, फँटमला लागले टाळे

फँटमचे नाव ऐकताच अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, विकास बहल आणि मधु मंटेना यांचे नाव समोर येते. ...

तापसी पन्नू म्हणते, यंदा कर्तव्य नाही - Marathi News | Tapasya Pannu says no marry early | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नू म्हणते, यंदा कर्तव्य नाही

अभिनेत्री तापसी पन्नूच्या लग्नाच्याही चर्चेला उधाण आले आहे. ...

'लाइफ इन मेट्रो'च्या सिक्वलमध्ये तापसी पन्नूऐवजी फातिमा सना शेखची वर्णी - Marathi News | In the sequel of 'Life in Metro', Fatima Sana Shekh, instead of Tapasi Pannu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाइफ इन मेट्रो'च्या सिक्वलमध्ये तापसी पन्नूऐवजी फातिमा सना शेखची वर्णी

'लाइफ इन मेट्रो' चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. यात धर्मेंद्र, शिल्पा शेट्टी, इरफान खान, केके मेनन, शर्मन जोशी यांसारख्या कलाकारांनी काम केले होते. आता या चित्रपटाचा सिक्वल येत आहे. ...

ट्रोलरने अभिषेक बच्चनला दिला वडापाव विकण्याचा सल्ला! ज्युनिअर बच्चनने दिले सणसणीत उत्तर!! - Marathi News | twitter user asked abhishek bachchan to sell the vada pav after manmarziyaan flop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रोलरने अभिषेक बच्चनला दिला वडापाव विकण्याचा सल्ला! ज्युनिअर बच्चनने दिले सणसणीत उत्तर!!

कदाचित अभिषेक बच्चन ट्रोलर्सचा सगळ्यात आवडता अभिनेता आहे. कारण कुठल्या ना कुठल्या कारणाने अभिषेक ट्रोलर्सचे लक्ष्य ठरतोच ठरतो. आता तर अभिषेकही या ट्रोलर्सची बोलती कशी बंद करायची, हे शिकला आहे. ...

‘मनमर्जियां’च्या रिलीजनंतर अनुराग कश्यप यांनी मागितली माफी! वाचा, संपूर्ण बातमी!! - Marathi News | anurag kashyap on manmarziyaan controversy to those whose hurt is genuine i offer a genuine apology | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मनमर्जियां’च्या रिलीजनंतर अनुराग कश्यप यांनी मागितली माफी! वाचा, संपूर्ण बातमी!!

Manmarziyaan Controversy: बॉलिवूडचा ‘मनमर्जियां’ हा चित्रपट गत १४ सप्टेंबरला रिलीज झाला आणि रिलीजसोबतचं चित्रपटासंदर्भातील एक वाद चर्चेत आला. यानंतर या चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली गेली .  ...

‘मनमर्जियां’ पाहून अमिताभ बच्चन यांनी विकी-तापसीला दिली शाब्बासकी! अभिषेकला मात्र ठेवले ताटकळत!! - Marathi News | Amitabh Bachchan yet to give son Abhishek feedback on Manmarziyaan, applauds Vicky Kaushal, Taapsee Pannu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मनमर्जियां’ पाहून अमिताभ बच्चन यांनी विकी-तापसीला दिली शाब्बासकी! अभिषेकला मात्र ठेवले ताटकळत!!

‘मनमर्जियां’ पाहिल्यानंतर अभिषेकने पापा अमिताभ यांना प्रतिक्रिया विचारली़. पण, नंतर सांगतो, असे म्हणत अमिताभ यांनी काहीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले.  ...