तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती. Read More
७० च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘पति, पत्नी और वो’चा रिमेक येणार हे कन्फर्म झाले आणि तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आला. या रिमेकमध्ये आधी अभिनेत्री तापसी पन्नूची वर्णी लागली आणि एकदिवस अचानक तापसीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ...
गतवर्षात चार दमदार चित्रपट देणारी अभिनेत्री तापसी पन्नू या वर्षांत आणखी एक दमदार चित्रपट घेऊन येणार होती. पण अचानक या चित्रपटातून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ...
दिग्दर्शक अनुराग बासू त्याचा सुपरहिट ठरलेला 'लाइफ इन मेट्रो' चित्रपटाचा सीक्वल बनवणार असून त्यात 'पिंक' फेम अभिनेत्री तापसी पन्नूची निवड केली असल्याची चर्चा होती. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तापसीने या चित्रपटात काम करण्यास नकार दिल ...
सोशल मीडियावर ट्रोल होणे बॉलिवूडसाठी नवे नाही. या यादीत ताजे नाव आहे ती, अभिनेत्री तापसी पन्नू हिचे. होय, चित्रपटांत अनेक दमदार भूमिका साकारणारी तापसी सोशल मीडियावर ट्रोल झाली. ...
अक्षय कुमार, तापसी पन्नू आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'मिशन मंगल' चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. मात्र, सुरुवातीलाच या चित्रपटाला अडचणीचा सामना करावा लागणार आहे. ...